अंधेरीतील प्रमुख प्लाझा इमारतीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2015 01:58 IST2015-08-31T01:58:28+5:302015-08-31T01:58:28+5:30

चकालामधील प्रमुख प्लाझा या व्यापारी संकुलाला रविवारी रात्री ९ च्या सुमारास आग लागली. ही आग तीसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर लागली

Fire to the main Plaza building in Andheri | अंधेरीतील प्रमुख प्लाझा इमारतीला आग

अंधेरीतील प्रमुख प्लाझा इमारतीला आग

मुंबई : चकालामधील प्रमुख प्लाझा या व्यापारी संकुलाला रविवारी रात्री ९ च्या सुमारास आग लागली. ही आग तीसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर लागली. याची माहीती मिळताच अग्निशमन दलाचे आठ फायर इंजिन आणि पाच वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले. ही आग एवढी मोठी होती कि धुराचे प्रचंड लोट पसरले होते. रात्री उशिरापर्यंत विझवण्याचे आग काम सुरु होते. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही.

Web Title: Fire to the main Plaza building in Andheri