माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये आग, बोगी जळून खाक
By Admin | Updated: May 5, 2015 13:23 IST2015-05-05T13:19:06+5:302015-05-05T13:23:15+5:30
माटुंगा येथील रेल्वे वर्कशॉपला आग लागून रेल्वेची एक बोगी जळून खाक झाली आहे.

माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये आग, बोगी जळून खाक
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - माटुंगा येथील रेल्वे वर्कशॉपला आग लागून रेल्वेची एक बोगी जळून खाक झाली आहे. आज दुपारी बाराच्या सुमारास लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. दरम्यान या घटनेची चौकशी करण्यासाठी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.