शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मिर्झापूर प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2018 16:10 IST

प्रकल्पाच्या भिंतीचे काम वेगात सुरू असून आगामी पावसाळ्यातच या प्रकल्पात पाणीसाठा होऊन शेतकऱ्यांना सिंचनासाठी लाभ होण्याची शक्यता आहे.

शिरपूरजैन : तब्बल १३ वर्षांपासून रडतखडत सुरू असलेल्या मालेगाव तालुक्यातील मिर्झापूर प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. प्रकल्पाच्या भिंतीचे काम वेगात सुरू असून, आगामी पावसाळ्यातच या प्रकल्पात पाणीसाठा होऊन शेतकºयांना सिंचनासाठी लाभ होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील सुमारे ६१० हेक्टर शेतजमिन सिंचनाखाली येणार आहे. मालेगाव तालुक्यातील मिर्झापूर लघूप्रकल्प विविध तांत्रिक अडचणींच्या कचाट्यात वारंवार सापडल्याने १३ वर्षांपूर्वी सुरू होऊनही हा प्रकल्प अद्याप पूर्ण झाला नाही. दरम्यान, शेतकºयांसह, संबंधित प्रशासनाच्या वारंवार पाठपुराव्यानंतर लोकमतनेही वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून शासनाचे लक्ष वेधले. त्यामुळे या प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला मंजुरी मिळाली आणि या प्रकल्पाचे काम सहा महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली. आता या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, प्रकल्पाचा मुख्य भाग असलेल्या भिंतीच्या कामाला वेग देण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच हा प्रकल्प कार्यान्वित होऊन परिसरातील ६१० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र