शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

एसआरएच्या बोगस लाभार्थ्यांवर गुन्हा दाखल करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 04:12 IST

झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत निकष ठरविण्यात आलेले आहेत. असे असतानाही घरकूल हडपण्यासाठी बोगस कागदपत्रे सादर केली जातात.

नागपूर : झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत निकष ठरविण्यात आलेले आहेत. असे असतानाही घरकूल हडपण्यासाठी बोगस कागदपत्रे सादर केली जातात. अशी बोगस कागदपत्रे सादर करणाऱ्यांच्या विरोधात फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली. पुणे येथील स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत अ‍ॅड.जयदेव गायकवाड यांनी लक्षवेधी मांडली होती.बोगस कागदपत्रे सादर करून घरकू ल बळकावण्याच्या प्रकारामुळे पात्र लाभार्थीवर अन्याय होतो. अशा प्रकाराला आळा घालणे गरजेचे आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या लाभार्थीला शपथपत्र द्यावे लागते. अनेकदा यात चुकीची माहिती दिली जाते. अशा लोक ांच्या विरोधात कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. संबंधित संस्थांनी योजनेचे पात्र व अपात्र लाभार्थींची यादी जाहीर करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती वायकर यांनी दिली.वायकर म्हणाले, पुणे येथील औध येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे लाभार्थी निश्चित करण्याचे काम शासन निर्णयानुसार करण्यात आले आहे. यासाठी २५ हजार लाभार्थींची निवड करण्यात आली आहे. आजवर फक्त १५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

टॅग्स :nagpurनागपूरNagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८