मुलाने दिलेल्या धक्क्यात वडिलांचा मृत्यू

By Admin | Updated: May 17, 2016 19:31 IST2016-05-17T19:31:15+5:302016-05-17T19:31:15+5:30

किरकोळ भांडणात मुलाने दिलेल्या धक्क्यात वृद्ध वडिलांच्या मृत्यूची घटना घडली आहे. याप्रकरणी सागर चास्कर या तरुणाला राबाले पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

The father's death in his son's shock | मुलाने दिलेल्या धक्क्यात वडिलांचा मृत्यू

मुलाने दिलेल्या धक्क्यात वडिलांचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई, दि. १७ : किरकोळ भांडणात मुलाने दिलेल्या धक्क्यात वृद्ध वडिलांच्या मृत्यूची घटना घडली आहे. याप्रकरणी सागर चास्कर या तरुणाला राबाले पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोमवारी रात्री हि घटना घडली आहे, दशरथ चास्कर हे दारू पिऊन घरी गेले असता मुलगा सागर  चास्कर याच्यासोबत त्यांचा वाद झाला, यावेळी रागाच्या भरात सागर याने वडिलांना जोराचा धक्का दिला, यामुळे दशरथ हे जमिनीवर कोसळून जखमी झाले होते, यातच त्यांचा मृत्य झाला,सदर घटनेप्रकर्णी राबाले पोलिसांनी वडिलांच्या हत्येप्रकरणी मुलगा सागर याला ताब्यात घेतले आहे.

 

Web Title: The father's death in his son's shock