शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो, शेतीपंपाचे कसलेच वीजबिल भरू नका; अजित पवार यांचा शेतकऱ्यांना ‘अर्थ’पूर्ण सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 09:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उदगीर (जि. लातूर) : राज्यातील महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी मोफत वीज बळीराजा सन्मान योजना सुरू केली असून, ...

लोकमत न्यूज नेटवर्कउदगीर (जि. लातूर) : राज्यातील महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी मोफत वीज बळीराजा सन्मान योजना सुरू केली असून, यात शेतकऱ्यांचे मागील थकीत वीजबिल माफ केले आहे. ७.५ एचपीपर्यंतच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा मोफत केला असून, मागील वीजबिलाची थकबाकी द्यायची नाही अन् पुढील वीजबिलही भरायचे नाही, असा ‘अर्थ’पूर्ण सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिला. उदगीर येथे उपमुख्यमंत्री पवार यांची जनसन्मान यात्रा झाली. 

यावेळी मंचावर राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आ. बाबासाहेब पाटील, आ. विक्रम काळे उपस्थित होते. 

शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी रात्रीऐवजी आता दिवसा वीजपुरवठा करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. यापुढील अर्थसंकल्प ७ लाख कोटी रुपयांचा सादर करू, असेही ते म्हणाले.

सर्व योजना कायमस्वरूपी सुरूच राहणार nयावेळी अजित पवार म्हणाले, महायुती सरकारने लोककल्याणाच्या विविध योजना राबविल्या आहेत. या योजनांमुळे राज्यात आर्थिक संकट ओढावेल, असा आरोप विरोधक करीत आहेत.nमात्र, पुढील काळात महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर सर्व योजना कायमस्वरूपी सुरूच राहतील. शेतकऱ्यांच्या मोफत वीजबिलासाठी १५ हजार कोटींची तरतूद केली आहे.nमाझ्याकडे दहा वर्षांपासून अर्थ खाते असल्याने विकासकामांसाठी निधींची तरतूद कशी करावी, आर्थिक गळती थांबवून आर्थिक सुबत्ता कशी आणावी, याचा आपणास अनुभव आहे. महायुती सरकारने सुरू केलेल्या सर्व योजना पुढे सुरूच राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त  केला. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारFarmerशेतकरी