शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Farmer News: शेतकऱ्याचा नादच खुळा; घोड्यांना जुंपले औताला, मशागतही गतीने...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 09:18 IST

Farmer News: ट्रॅक्टरने शेती मशागत आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही आणि बैलांना पोसणेदेखील जमत नाही. अशा स्थितीत वाशिम तालुक्यातील भाऊराव धनगर नामक शेतकऱ्याने चक्क राजा आणि तुळशा अशी नावे असलेल्या दोन प्रशिक्षित घोड्यांना औताला जुंपून शेत मशागत आरंभली आहे. 

- सुनील काकडेवाशिम : ट्रॅक्टरने शेती मशागत आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही आणि बैलांना पोसणेदेखील जमत नाही. अशा स्थितीत वाशिम तालुक्यातील भाऊराव धनगर नामक शेतकऱ्याने चक्क राजा आणि तुळशा अशी नावे असलेल्या दोन प्रशिक्षित घोड्यांना औताला जुंपून शेत मशागत आरंभली आहे. विशेष म्हणजे घोड्यावर बसून शेतात ये-जा करणे, थोड्याथोडक्या शेतीपयोगी साहित्यांची घोड्यावरच ने-आण करणे शक्य असल्याने कामे सुसह्य झाली आहेत, असा अनुभव शेतकरी भाऊराव धनगर यांनी सांगितला.

गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात ये-जा करण्यासाठी घोड्यांचा वापर केला जातो. दोन्ही घोड्यांना शेती मशागतीसंबंधीचे प्रशिक्षण देण्यात आले असून ट्रॅक्टर किंवा बैलांऐवजी शेतकरी भाऊराव धनगर यांनी आपल्या घोड्यांव्दारेच शेती मशागतीचे काम सुरू केले. ते गतीने पूर्ण होत असल्याची माहिती त्यांनी दिली.

अन् वरातीमध्ये घोडे नाचलेच नाहीत...लग्नाच्या वरातीमध्ये घोडे नाचविण्यातून काही प्रमाणात आर्थिक मिळकत होऊ शकते. या उद्देशाने धनगर यांनी दोन्ही घोड्यांना तसे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला; मात्र घोडे काही नाचले नाही. शेवटी त्यांनी शेती मशागतीच्या कामासाठी घोड्यांचा वापर करणे सुरू केले असून त्यात ते पूर्णत: यशस्वी झाले आहेत.

मुलाच्या हट्टापायी घेतले होते घोडेभाऊरावांनी मुलाच्या हट्टापायी काही वर्षांपूर्वी एक लहानसा घोडा खरेदी केला होता. कालांतराने तो मोठा झाला, त्याच्या जोडीला आणखी एक घोडा असावा म्हणून त्यांनी दुसरा एक घोडा खरेदी केला. या दोघांची नावे राजा आणि तुळशा अशी ठेवण्यात आली.

टॅग्स :Farmerशेतकरीwashimवाशिम