शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बॅकेच्या कर्जवसुलीच्या तगाद्याला कंटाळून शेतकऱ्याची १२ वर्षाच्या मुलासह आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 20:08 IST

Farmer commits suicide with 12-year-old son : विवंचनेत त्यांनी व मुलगा प्रतिक अनंता मनवर (१२) याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देकारंजा तालुक्यातील गिर्डा येथील घटना जिल्हा मध्यवर्ती बँक, कारंजा शाखेचे शेतीकरीता कर्ज घेतले.घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

कारंजा लाड : बँकेकडून कर्ज वसूलीसाठी होत असलेल्या तगाद्याला कंटाळून कारंजा तालुक्यातील ग्राम गिर्डा येथील १२ वर्षीय मुलासह वडिलने आत्महत्या केली. ही घटना घटना ३१ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली.

यासंदर्भातून ग्रामीण पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गिर्डा येथील अनंता बंडूजी मनवर (४५) यांच्याकडे जिल्हा मध्यवर्ती बँक, कारंजा शाखेचे शेतीकरीता घेतलेले कर्ज आहे. यावर्षी विविध कारणांमुळे झालेली नापीकी आणि त्यातच तीन विवाहयोग्य झालेल्या मुलींचे लग्न कसे करायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला होता. या विवंचनेत त्यांनी व मुलगा प्रतिक अनंता मनवर (१२) याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या ह्रदयद्रावक घटनेमुळे गिर्डा गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचा पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन धंधर करित आहेत.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याwashimवाशिम