फडणवीस-ठाकरे आमनेसामने, चर्चा नाही, केवळ स्माईल

By Admin | Updated: February 14, 2017 03:49 IST2017-02-14T03:49:50+5:302017-02-14T03:49:50+5:30

एकमेकांवर जाहीर सभांमधून टीकेची राळ उडविणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची युती

Fadnavis-Thackeray is not a talk, only a smile | फडणवीस-ठाकरे आमनेसामने, चर्चा नाही, केवळ स्माईल

फडणवीस-ठाकरे आमनेसामने, चर्चा नाही, केवळ स्माईल

पुणे : एकमेकांवर जाहीर सभांमधून टीकेची राळ उडविणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची युती तुटल्यानंतर पहिल्यांदाच विमानतळावर नजरानजर झाली. एकमेकांसमोर येवूनही दोन्ही नेत्यांनी केवळ स्मितहास्य करून वेळ मारली.
बाणेर येथे मुख्यमंत्र्यांची, तर पिंपरीत ठाकरे यांची सभा झाली. त्यासाठी दोघेही विमानाने पाचच्या सुमारास लोहगाव विमानतळावर पोहचले. व्हीआयपी कक्षातून जात असताना दोघेही एकमेकांसमोर आले. परंतु त्यांनी केवळ स्मितहास्य करणेच पसंत केले. (प्रतिनिधी)

Web Title: Fadnavis-Thackeray is not a talk, only a smile