शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

एक्स्प्रेसचा ‘आॅनलाइन’ काळाबाजार

By admin | Updated: March 13, 2015 05:33 IST

लांब पल्ल्याच्या गाड्यांची तिकिटे आॅनलाइन पद्धतीने प्रवाशांकडून विकत घेतली जात असतानाच या तिकिटांची अनधिकृतपणे विक्री करण्याचा काळाबाजार

मुंबई : लांब पल्ल्याच्या गाड्यांची तिकिटे आॅनलाइन पद्धतीने प्रवाशांकडून विकत घेतली जात असतानाच या तिकिटांची अनधिकृतपणे विक्री करण्याचा काळाबाजार सध्या जोरात सुरू आहे. मध्य रेल्वेने वाशी येथे टाकलेल्या वेगवेगळ्या छाप्यांत तिकिटांची अनधिकृपणे विक्री करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून एकूण १११ तिकिटे हस्तगत करण्यात आली. हस्तगत करण्यात आलेल्या तिकिटांपैकी ६0 तिकिटे ही एक विशिष्ट असे सॉफ्टवेअर वापरून काढण्यात आली आहेत. सध्या देशभरात अशी अनेक सॉफ्टवेअर उपलब्ध असून, त्यामुळे तिकिटांचा काळाबाजार सुरू आहे. या सॉफ्टवेअरची विक्री उत्तर प्रदेशातून होत असल्याचे मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त (आरपीएफ) आलोक बोहरा यांनी सांगितले.मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे आॅनलाइन तिकीट मिळविण्यासाठी आयआरसीटीसीमार्फत आरक्षण केले जाते. अशाप्रकारे आरक्षण होत असतानाच दलालांनी अनेक वेगळ्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अनधिकृतपणे तिकीट देण्याचा धंदा सुरू केला आहे. आरपीएफने टाकलेल्या एका धाडीमध्ये ही बाब समोर आली आहे. वाशीतील सेक्टर-९ आणि १0मध्ये छापा टाकून रामकृष्ण झा, रामदास बुऱ्हाडे आणि अजित प्रसाद या तिघांना अटक केली. यापैकी रामकृष्ण झा याने वेगळ्या सॉफ्टवेअरचा वापर करून आठ बोगस ओळखपत्रे बनविली होती. यातून तब्बल २ लाख ११ हजार ५८0 रुपये किमतीची ६0 तिकिटे काढली होती. आरपीएफने ही तिकिटे हस्तगत केली आहेत. (प्रतिनिधी)