शहरं
Join us  
Trending Stories
1
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
2
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
3
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
4
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
5
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
6
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
7
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
8
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
9
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
10
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
11
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
12
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
13
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
14
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
15
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
16
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
17
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
18
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
19
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
20
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...

प्रवासी वाहनांचा वेग मंदावणार

By admin | Updated: August 1, 2016 20:52 IST

केंद्रशासनाकडून 3500 किलोपेक्षा अधिक वजन असलेल्या सर्व प्रकारच्या प्रवासी तसेच मालवाहतूक वाहनांना नोंदणी करतानाच वेग नियंत्रक बंधनकारक केले आहे

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. १ -  केंद्रशासनाकडून 3500 किलोपेक्षा अधिक वजन असलेल्या सर्व प्रकारच्या प्रवासी तसेच मालवाहतूक वाहनांना नोंदणी करतानाच वेग नियंत्रक बंधनकारक केले आहे. त्याचा थेट फटका प्रवासी वाहतूक करणा-या बसेसला बसणार असून या वाहनांचा वेग मंदावणार आहे. मागील वर्षी एक आॅक्टोबर 2015 पासून नव्याने नोंदणी केल्या जाणा-या वाहनांना स्पीड गव्हर्नंस ( वेग नियंत्रक) बसविणे बंधनकारक केले होते. मात्र, मालवाहतूक करणा-या संघटनांनी या निणर्या विरोधात आंदोलन पुकारल्याने प्रवासी वाहतूक करणा-या लक्झरी बसेस आणि साडे तीन टनांच्या टेम्पोला वगळण्यात आले. त्यानंतर 31 जुलै 2016 पर्यंत या वाहनांना स्पीड स्पीड गव्हर्नंस बसविण्याचे बंधन शिथील करण्यात आले होते. ही मुदत संपल्याने आता या वाहनांनाही वेग नियंत्रक बंधनकारक असणार आहे.त्यामुळे देशभरातील या नवीन नियमानुसार, या गाडयांना या पुढे ताशी 60 किलोमीटरची वेग मर्यादा असणार आहे. वेग नियंत्रकांशिवाय त्यांची नोंदणी केली जाणार नाही. रस्त्यावरील अपघातांची वाढती संख्या लक्षात घेऊन या वाहनांच्या वेगाला नियंत्रण घालण्याचा निर्णय केंद्रशासनाने घेतला होता. त्यानुसार, केंद्रीय परिवहन विभागाने एक आॅक्टोबर पासून यासाठी या वाहनांची निमिर्ती करणा-या कंपन्यांनाच ही यंत्रणा बसविण्याचे बंधन घातले होते. मात्र, ही मुदत 31 जुलै पर्यंत वाढविण्यात आली होती. ही मुदत आता संपली आहे. त्यानुसार, ही यंत्रणा नसल्यास वाहनाची नोंदणीच करण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यानुसार, या बसेसलाही ही यंत्रणा बंधनकारक करण्यात आली होती. मात्र, संघटनेने या निणर्यास अक्षेप घेतला होता. या बसेसची किमंत सुमारे 80 ते 90 लाख रूपये असते. तर प्रवाशांकडून लांब पल्ला तसेच जलद प्रवासाठी या बसेसला प्राधान्य दिले जाते. मात्र, या बसेसला 60 ची वेगमर्यादा घालण्यास प्रवासाची वेळ वाढेल तसेच त्याचा थेट फटका प्रवासी संख्येला बसेल, या शिवाय देशातील महामार्ग चांगल्या स्वरूपाचे असल्याने वेग मंदावल्यास वाहनांची संख्याही महामार्गावर वाढणार आहे. या वाहनांना मिळणार सवलत* सर्व प्रकारच्या दुचाकी * तीन चाकी * हलकी चारचाकी वाहने * 8 प्रवाशी आणि सामानासह 3500 किलो पेक्षा अधिक वजन नसलेली वाहने * अग्निशमनदलाची वाहने * रूग्णवाहीका * मान्यता प्राप्त टेस्टींग एजन्सीने 80 किलोमीटर प्रतीतास पेक्षा अधिक वेग नसलेली मान्याता दिलेली वाहने.