शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 16:48 IST

निवडणुकीचे काम संपल्यावर ही बस प्रवाशांच्या सेवेसाठी वापरण्यात येत आहे. हा प्रकार मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी घडला आहे.

निवडणूक काळात मतदानाच्या शेवटच्या काही दिवसांत महाराष्ट्रात पैशांचा महापूर आला होता. हे पैसे आता लखोट्यांमधून सापडू लागले असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक ड्युटीवर असलेल्या एका एसटी बसच्या मागील सीटखाली ५०० रुपयांची बंडले सापडल्याने अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

निवडणुकीचे काम संपल्यावर ही बस प्रवाशांच्या सेवेसाठी वापरण्यात येत आहे. हा प्रकार मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी घडला आहे. यावेळी आपल्या मार्गावर असताना एका प्रवाशाला सीटखाली खाकी लखोटा दिसला, तो उघडून पाहतो तर त्यात ५०० रुपयांची दोन बंडले आढळली आहेत. ईव्हीएम आणि निवडणूक कर्मचाऱ्यांच्या ने-आण करण्यासाठी वापरण्यात आलेली ही बस असल्याने ही बंडले या बसमध्ये कशी, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. 

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे प्रशासनातही खळबळ उडाली असून पोलीस याच्या तपासाला लागले आहेत. मतदान केंद्रावर ही बस उभी असताना कोणत्यातरी पक्षाच्या कार्यकर्त्याने पकडले जाऊ नये म्हणून ही बंडले फेकली असल्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे. 

या प्रवाशाने ही बंडले वाहकाच्या ताब्यात दिली आहेत. या बसने कोपरगाव -वैजापूर-कोपरगाव असा प्रवास केला आहे. कोपरगावहून धामोरीला जात असताना एका विद्यार्थ्याला ही बंडले सापडली आहेत. मोजून पाहिले असता ही रक्कम  86 हजार एवढी भरली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४state transportएसटीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग