शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये ७५ केंद्रांवर ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची पडताळणी; काय सापडले पहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 06:35 IST

वेगवेगळ्या राज्यांतून आलेले वरिष्ठ सनदी अधिकारी हे निवडणूक निरीक्षक म्हणून असतात. त्यांच्यासमोर ही पडताळणी केली जाते.

लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : देशात आणि राज्यात ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात येत आहे; परंतु निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून प्रशासनाने प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील पाच केंद्रांच्या ईव्हीएम मशीनवरील उमेदवारनिहाय मतांची व्हीव्हीपॅटशी जुळवणी होते काय? याची तपासणी केली असता लोकसभेच्या ३० आणि विधानसभेच्या ४५ अशा एकूण ७५ मतदान केंद्रांवरील मतमोजणी बिनचूक निघाली असून त्यात एकाही मताचा फरक नसल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.

वेगवेगळ्या राज्यांतून आलेले वरिष्ठ सनदी अधिकारी हे निवडणूक निरीक्षक म्हणून असतात. त्यांच्यासमोर ही पडताळणी केली जाते.

कशी झाली निवड आणि मोजणी? जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येकी ५ प्रमाणे ४५ मतदान केंद्रांची व्हीव्हीपॅट पडताळणी करण्यात आली असून सर्व ४५ ठिकाणी व्हीव्हीपॅट व ईव्हीएम कंट्रोल युनिट यातील उमेदवारनिहाय मतांची आकडेवारी पूर्णतः जुळली आहे. तसेच लोकसभा पोटनिवडणुकीसाठी लोकसभेतील ६ विधानसभा क्षेत्रांतील प्रत्येकी ५ प्रमाणे ३० मतदान केंद्रांवरही एकाही मताचा फरक आढळला नाही. या ५ केंद्रांची निवड लॉटरी पद्धतीने उमेदवार, मतमोजणी प्रतिनिधी यांच्या समक्ष चिठ्ठी काढून झाली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४EVM Machineईव्हीएम मशीन