शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

एव्हरेस्टवीर निहाल बागवानच्या अंत्ययात्रेस सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 11:00 IST

एव्हरेस्ट सर करून परतत असताना झाला होता निहालचा मृत्यू; अकलूजमधील सर्व बाजारपेठा, व्यवहार बंद 

ठळक मुद्दे- अति थकव्याने झाला होता निहाल बागवानचा मृत्यू- अकलूजमधील सर्व व्यवहार बंद- निहालच्या अंत्ययात्रेत हजारोंचा जनसमुदाय सहभागी 

अकलूज : एव्हरेस्ट सर करणारा अकलूजचा गियारोहक निहाल बागवान याचा एव्हरेस्ट कॅम्प-४ (२६००० फूट) वर अति थकव्याने २३ मे रोजी सकाळी आठच्या सुमारास मृत्यू झाला होता. तब्बल नऊ दिवसानंतर त्याचे प्रेत मुंबईहुन अकलूज या गावी पोहचल्यानंतर त्याच्यावर शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. निहालच्या अंत्ययात्रेमुळे अकलूज शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते़ अंत्ययात्रेत हजारोंचा जनसमुदाय सहभागी झाला होता.

निहाल बागवान याने २३ मे रोजी सकाळी ८.३० वाजता एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर निहाल व त्याच्या शेपार्ने खाली उतरण्यास सुरूवात केली होती़ एकाच दिवशी जगभरातील २०० पेक्षा जास्त गिर्यारोहक चढाई करत असल्यामुळे अनेक वेळा जाम होऊन प्रत्येक गियारोकाला खूप वेळ थांबावे लागत होते. अश्यातच अतिशय थकव्यामुळे कॅम्प-४ येथे पोहचून निहाल बागवान याने शेवटचा श्वास घेतला होता अशी माहिती नेपाळ येथील कंपनी 'पिक प्रमोशन प्रा. लि.' चे केशव पुडीया यांनी दिली होती़ त्याच्या मृत्यूनंतर भारत सरकारने त्याचा मृतदेह एव्हरेस्टवरून खाली उतरविले होते. त्यानंतर तब्बल नऊ दिवसानंतर त्याच्यावर अकलूज येथे अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.सविस्तर वृत्त थोडक्याच वेळात...... 

टॅग्स :SolapurसोलापूरEverestएव्हरेस्टMumbaiमुंबईAccidentअपघात