शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विधेयकानंतरही शेतकरी असुरक्षितच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 07:36 IST

ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांचे मत

राजरत्न सिरसाट ।लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : केंद्रसरकारने सादर केलेल्या शेती आणि पणन सुधारणांबाबत तीन विधेयकांना लोकसभा व राज्यसभेने मंजुरी दिली. परंतु केंद्रसरकार आधारभूत किमतीपासून पळ काढते की काय, अशी शंका शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची सुरक्षितता कमी आणि व्यापारी उद्योजकांचे जास्त भले होत असल्याची भावना निर्माण झाल्याने पंजाब, हरयाणातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत, असे मत ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.प्रस्तावित कायद्यामुळे समांतर पणन व्यवस्था निर्माण होऊन, राज्यांच्या नोंदणीकृत कृषी उत्पन्न बाजार समित्यांबाहेर, शेतकरी आणि व्यापारी, शेतमालाची मुक्तपणे खरेदी-विक्री करू शकतील, मध्यस्थांना बाजूला सारून शेतकरी थेट बाजाराशी जोडला जाऊन, शेतमालालाअधिक किंमत मिळेल आदी बाबी सांगण्यात येत आहेत. परंतु शासनाचा हा प्रयोग आपल्याकडे यशस्वी होईल की नाही, अशी शंका येते. त्याचे कारण देशात ८६ % अल्पभूधारक व अत्यल्पभूधारक शेतकरी आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.केंद्र सरकारचीशेतकरीविरोधी कृतीकेंद्रसरकारने बहुमताच्या जोरावर, शेतकºयांना हमीभाव नाकारणारी, बाजार समित्या उद्ध्वस्त करण्यास कारण ठरणारी, सरकारची जबाबदाºयांमधून मुक्तता करणारी व शेती आणि शेतकºयांना बलाढ्य कॉर्पोरेट कंपन्या, व्यापारी, दलाल, निर्यातदारांच्या दावणीला बांधणारी विधेयके मंजूर करण्याची प्रक्रिया पुढे रेटली आहे. सरकारची ही कृती शेतकरीविरोधी आहे.शेती, माती व शेतकºयांशी द्रोह करणारी आहे. किसान सभा व २0८ शेतकरी संघटनांचा देशव्यापी मंच असलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने या कायद्यांच्या विरोधात २५ सप्टेंबरपासून देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.- डॉ. अजित नवले, सरचिटणीस,अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र

टॅग्स :Farmerशेतकरी