शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरात संतापाचा पूर

By admin | Updated: September 11, 2014 09:21 IST

जम्मू-काश्मिरातील महापुराने हाहाकार माजला असतानाच लष्कराचे एक हजार जवान व त्यांची कुटुंबे राज्यातील विविध छावण्यांमध्ये अन्नपाण्याविना अडकून पडली

श्रीनगर : जम्मू-काश्मिरातील महापुराने हाहाकार माजला असतानाच लष्कराचे एक हजार जवान व त्यांची कुटुंबे राज्यातील विविध छावण्यांमध्ये अन्नपाण्याविना अडकून पडली आहेत.पुरामुळे सर्वाधिक प्रभावित श्रीनगरमध्ये जलस्तरात घट झाली असली तरी अद्यापही चार लाख लोक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत़ पूरप्रभावित भागात फसलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी लष्करी जवानांनी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत. मात्र अद्यापही अनेक भागांत मदत पोहोचू शकलेली नाही़ अन्नपाण्यासाठी लोक याचना करीत आहेत़ त्यामुळे लोकांमध्ये संतापाचाही महापूर पाहायला मिळत आहे़लष्कराच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ८० हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्यात आले, पण अद्याप स्थिती गंभीर आहे़ दक्षिण काश्मीर आणि श्रीनगरस्थित लष्कराच्या अनेक छावण्यांमध्ये पाणी शिरले आहे़ यामुळे एक हजारपेक्षा अधिक जवान आणि त्यांचे कुटुंबीय अन्नपाण्याविना येथे अडकून पडलेले आहेत़ पाणी, वीजपुरवठा आणि अन्य सेवा प्रभावित झाल्या आहेत़ मध्य आणि दक्षिण काश्मीर सीमांवरील २० पेक्षा अधिक लहानमोठ्या लष्करी छावण्या पुरामुळे प्रभावित झाल्या आहेत. ८ सप्टेंबरला काश्मीरच्या बादामी बाग छावणीस्थित लष्करी मुख्यालयात अडकलेले १,४०० जवान व त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते़ जलस्तर घटला, मात्र झेलम नदीच्या आजूबाजूच्या भागात अद्यापही पूर ओसरलेला नाही़