राज्यातील 26 जिल्हा परिषदेच्या निवडणुका 2017 मध्ये

By Admin | Updated: June 9, 2016 18:51 IST2016-06-09T18:51:46+5:302016-06-09T18:51:46+5:30

राज्यातील 26 जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका मार्च 2017 मध्ये होणार आहेत. या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाची सोडत उद्या दि-10 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबई येथे होणार आहे

Elections of 26 Zilla Parishads in the State in 2017 | राज्यातील 26 जिल्हा परिषदेच्या निवडणुका 2017 मध्ये

राज्यातील 26 जिल्हा परिषदेच्या निवडणुका 2017 मध्ये

ऑनलाइन लोमकत

मुंबई, दि. ९ : राज्यातील 26 जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका मार्च 2017 मध्ये होणार आहेत. या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाची सोडत उद्या दि-10 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबई येथे होणार आहे. 2017 मध्ये जिल्हापरिषेदेच्या होणाऱ्या निवडणूकीतील ज्याल्याची नावे खालील प्रमाणे आहेत. 
 

जि.प.निवडणूक-मार्च-2017

1)रायगड
2)रत्नागिरी
3)सिंधुदुर्ग
4)पुणे
5)सातारा
6)सांगली
7)सोलापूर
8)कोल्हापुर
9)नाशिक
10)जळगाव
11)अहमदनगर
12)अमरावती
13)बुलढाणा
14)यवतमाळ
15)औरंगाबाद
16)जालना
17)परभणी
18)हिंगोली
19)बीड
20)नांदेड
21)उस्मानाबाद
22)लातूर
23)नागपुर
24)वर्धा
25)चंद्रपुर
26)गडचिरोली⁠⁠⁠⁠

Web Title: Elections of 26 Zilla Parishads in the State in 2017

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.