शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

Palghar Loksabha Bypoll Result 2018: निवडणूक आयोगाची कार्यपद्धती लोकशाहीला घातक, उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 17:52 IST

पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीवरून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.

मुंबई- पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीवरून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपासह निवडणूक आयोगावर घणाघाती टीका केली आहे. ते म्हणाले, पालघरमध्ये भाजपच्या काही लोकांना पैसे वाटताना पकडलं, त्यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली गेली नाही. रात्रभरात लाखभर मत वाढतातच कशी?, पालघरमधली निवडणूक यंत्रणा पक्षपात करणारी आहे.निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बाहुलं झाल्याची भावनाही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. निवडणूक आयोगाला राजकीय पक्षांना लोकशाहीचे धडे देण्याचा अधिकार नाही. निवडणूक आयोगाला लोकशाहीची बुज असेल तर पालघरमधल्या प्रकरणाचा छडा लावा. तिथल्या निवडणूक अधिकाऱ्याला निलंबित करा. पालघरमध्ये ईव्हीएम बंद पडली, निवडणूक आयोगाविरोधात सर्वपक्षीयांनी तक्रार करायला हवी, मतदान यंत्रं ऐनवेळी बंद कशी पडतात ?, निवडणूक यंत्रणा बिघडलेली असून, भ्रष्ट झाल्याचा आरोपही शिवसेनेनं केला आहे.  

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018MumbaiमुंबईUddhav Thackerayउद्धव ठाकरे