शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

“आम्ही दोघं मिळून २०० लोक निवडून आणू, ते नाही केलं तर..,” एकनाथ शिंदेंचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 17:13 IST

आम्ही ज्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केलाय तिकडे गेलोय - एकनाथ शिंदे

विधानसभेत भाजप आणि शिंदे यांच्या गटानं बहुमतानं विश्वासदर्शक ठराव जिंकला. भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला. तर भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटाला १६४ मतं मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली. दरम्यान, यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात बोलताना २०० पेक्षा अधिक जण निवडून आणू असा विश्वास व्यक्त केला.

“आम्हाला काय होणार हे माहित आहे. आमच्या लोकांचा जीव टांगणीला लागला होता. दुसरीकडे मोदी, त्यांनी जगाला आपल्याकडे घेतलं आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी एकच शपथविधी होईल असं सांगितलं होतं. फडणवीस खूश होते, काय आहे हे त्यांना माहित होतं. त्यांचं ११५ आणि आमचे ५० एकूण मिळून झाले १६५ जण. दादा मगाशी म्हणाले जे गेले ते निवडून येणार नाही. आम्ही कुठे गेलोय? पूर्वी गेले ते विरूद्ध पक्षात गेले,” असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

आम्ही ज्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केलाय तिकडे गेलोय. त्यामुळे आम्ही दोघं मिळून १६५ नाही २०० लोक निवडून आणू. आमच्या लोकांना मी सांगितलं, चिन्ह काय मिळणार. आपण शिवसेना आहोत, ५० मधून एकही माणूस पडू देणार नाही आणि भाजपचे जे लोक आहेत ते मिळून २०० करणार. हा शब्द आहे. ते नाही केलं तर गावाला शेती करायला जाईन, नाहीतर माझा एक छोटा नातू आहे फुल टाईमपास आहे. माझी तिच संपत्ती आहे, असंही ते म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtraमहाराष्ट्र