शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदे अखेरच्या क्षणी उपमुख्यमंत्री झाले; पण, महाराष्ट्रात 'पिक्चर अभी बाकी है..!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 20:58 IST

विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजयानंतर आज अखेर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला.

Eknath Shinde DCM : विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आज (5 डिसेंबर) अखेर मोठ्या थाटामाटात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उफमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे सरकारमध्ये सामील होण्याबाबत मोठा सस्पेन्स होता. पण, शेवटच्या क्षणी त्यांनी सरकारमध्ये सामील होऊन उपमुख्यमंत्रिपद घेण्यास तयारी दर्शवली. 

महायुतीत मंत्रिपदांवरुन रस्सीखेचदरम्यान, राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असली तरी, पुढील वाच वर्षे हे सरकार टीकवण्याची मोठी जबाबदारी देवेंद्र फडणवीसांवर असणार आहे. फडणवीसांचा यापूर्वीचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ खूप संघर्षाचा राहिला आहे, त्यामुळे त्यांचा येणारा काळही त्यांच्यासाठी मोठ्या संघर्षाचा असण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे, बाहेरील संघर्षासोबतच त्यांना अंतर्गत संघर्षाचाही सामना करावा लागणार आहे. याचे कारण म्हणजे, मुख्यमंत्रीद न मिळाल्यामुळे आता शिंदेंचा डोळा महत्वाच्या खात्यांवर असणार आहे.

महायुतीत मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय झाला, पण अद्याप खाटेवाटपाचा प्रश्न सुटलेला नाही. मुंबईमध्ये खातेवाटवार अंतिम निर्णय न झाल्यास, पुन्हा दिल्लीत बैठकांचे सत्र सुरू होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे गृहमंत्रालयासाठी आग्रही आहेत, पण भाजप ते सोडायला तयार नाही. शिवसेनेचे म्हणणे आहे की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते, त्यामुळे आता शिंदे उपमुख्यमंत्री असल्याने त्यांना गृहखाते मिळावे.

अजित पवारांच्या काही खात्यांवर शिंदेंचा डोळा?अजित पवार यांनीही राष्ट्रवादीसाठी मोठ्या मंत्रिपदांची मागणी केली आहे. याबाबतही लवकरच काळात निर्णय घ्यावा लागणार आहे. शिंदे गट अजित पवारांच्या काही खात्यांवर लक्ष ठेवून आहे, त्यामुळे निर्णय होतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भाजपला एकनाथ शिंदे आणि अजित पवार, दोघांनाही नाराज करुन चालणार नाही. शिवाय, भाजपचे आमदारही मोठ्या मंत्रिपदावर आस लावून बसले आहेत. अशा परिस्थितीत, भाजपला शिंदे-पवारांसोबत पक्षातील नेत्यांचीही मर्जी सांभाळावी लागणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार