शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

Radhakrishna Vikhe Patil: शिंदे सरकारमधील सर्वात ज्येष्ठ, अनुभवी मंत्री कोण? राधाकृष्ण विखेंनी घेतली सहाव्यांदा शपथ

By सुदाम देशमुख | Updated: August 9, 2022 11:47 IST

Radhakrishna Vikhe Patil Biodata: मंत्रीमंडळात संधी मिळणार असा निरोप विखे यांना सोमवारी मिळल्यानंतर विखे यांनी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेत शिर्डीहूनच मुंबई गाठली व मंत्री पदाची शपथ घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. या मंत्रिमंडळात अपेक्षेप्रमाणे राधाकृष्ण विखे-पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. ते सहाव्यादा मंत्री झाले.मंत्रीमंडळात संधी मिळणार असा निरोप विखे यांना सोमवारी मिळल्यानंतर विखे यांनी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेत शिर्डीहूनच मुंबई गाठली व मंत्री पदाची शपथ घेतली. आजच्या विस्तारात शपथ घेणारे ते पहिले मंत्री ठरले.

१९९५ साली  इंदिरा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पहिल्यांदा  विधानसभा निवडणूक जिंकत  विधानसभेत प्रवेश  केलेल्या राधाकृष्ण  विखे पाटील यांनी १९९७ ला शिवसेनेत प्रवेश करत पहिल्यांदा मंत्री पद मिळविले. त्यानंतर पुन्हा ते स्वगृही परतले आणि  काँग्रेसकडून मंत्री झाले.काँग्रेस,शिवसेना पुन्हा काँग्रेस असा  राजकीय प्रवास केलेले विखे पाटील सध्या भाजपमध्ये चांगलेच स्थिरावले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या जवळचे म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत.सहाव्यांदा मंत्री  झालेले विखे पाटील यांचा हा राजकीय प्रवास. 

राजकीय प्रवास:१ मार्च १९९५ - विधानसभा सदस्य (शिर्डी विधानसभा)१९९७ ते १९९९ - मंत्री (कृषी, जलसंधारण, दुग्ध व्यवसाय, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय)जुलै १९९९ - विधानसभा सदस्यपदी निवड ऑक्टोबर २००४ - विधानसभा सदस्यपदी निवड१९ फेब्रुवारी २००९ - मंत्री (शालेय शिक्षण, विधी व न्याय तथा पालकमंत्री,औरंगाबाद जिल्हा)ऑक्टोबर २००९ - विधानसभा सदस्यपदी निवड७ नोव्हेंबर २००९ - मंत्री (परिवहन, बंदरे आणि विधी व न्याय)१९ नोव्हेंबर २०१० ते २७ सप्टेंबर २०१४ - मंत्री (कृषी व पणन, तथा पालकमंत्री अमरावती१९ ऑक्टोबर २०१४ - विधानसभा सदस्यपदी निवड१० नोव्हेंबर २०१४ -- काँग्रेस विधीमंडळ गटनेतेपदी निवड२४ डिसेंबर २०१४ ते ४ जून २०१९- महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते१६ जून २०१७- भाजपाच्या वतीने गृहनिर्माण मंत्री 

संघटनात्मक पदे : १९८५-१९९० अध्यक्ष अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस (आय) १९८८-१९९० सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस (आय)

इतर महत्त्वाची पदे :अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष,  मुळा-प्रवरा सहकारी वीज सोसायटी अध्यक्ष, या पदाबरोबरच विद्यामान अध्यक्ष पद्मश्री  विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना, ,  विद्यामान अध्यक्ष प्रवरा शिक्षण संस्था आदी संस्थांचे अध्यक्षपद ते भूषवित आहेत.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा