आठ आरोपींना ४ दिवस कोठडी

By Admin | Updated: May 12, 2017 02:20 IST2017-05-12T02:20:07+5:302017-05-12T02:20:07+5:30

मोखाडा तालुक्यामध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आठ आरोपींना गुरुवारी न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

The eight accused were detained for 4 days | आठ आरोपींना ४ दिवस कोठडी

आठ आरोपींना ४ दिवस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : मोखाडा तालुक्यामध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आठ आरोपींना गुरुवारी न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
भोंदूबाबाने बलात्कार केल्याची तक्रार पोलिसांत नोंदविल्यानंतर अकरापैकी आठ आरोपींना अटक झाली. मुख्य आरोपी त्र्यंबमुकनी दास अद्याप फरार असून उर्वरित दोघांचा शोघ सुरू आहे. अटक आरोपींमध्ये मोखाडा नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष मंगला चौधरी यांचाही समावेश आहे.

Web Title: The eight accused were detained for 4 days