शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सरनाईक पिता-पुत्रांना ईडीचं समन्स; छाप्यात मिळालं पाकिस्तानी व्यक्तीचं क्रेडिट कार्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2020 06:46 IST

ईडीने प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांचे पुत्र पूर्वेश यांना समन्स बजावले आहे. त्यांना सोमवारी चौकशीसाठी बाेलावले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मुंबई :  सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीमुळे चर्चेत आलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. कारण त्यांच्या घरी टाकलेल्या छाप्यात एका पाकिस्तानी नागरिकाचे क्रेडिट कार्ड मिळाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ईडीने प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांचे पुत्र पूर्वेश यांना समन्स बजावले आहे. त्यांना सोमवारी चौकशीसाठी बाेलावले असल्याचे सूत्रांनी सांगितले. सिंथिया दाद्रस या नावाच्या व्यक्तीचे हे कॅलिफोर्नियातील फेयरमॉन्ट बँकचे कार्ड असून, त्यावर सरनाईक यांचा पत्ता असल्याचे समजते. याबाबत ईडीने संबंधित बँकेकडून तपशील मागविला आहे. प्रताप सरनाईक यांनी मात्र अजूनपर्यंत कोणतीही नोटीस आली नसल्याचे सांगितले, तसेच पाकिस्तानी नागरिकाचे क्रेडिट कार्ड असल्याबाबतचा आरोपही फेटाळून लावला.टॉप्स सिक्युरिटी ग्रुपच्या आर्थिक गैरव्यवहाराबद्दल सरनाईक यांची गुरुवारी ईडीने सुमारे साडेसहा तास चौकशी केली होती, तर २४ नोव्हेंबरला छापा टाकला होता. त्यावेळी त्यांचे पुत्र विहंग यांची ५ तास चौकशी केली होती.

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय