शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ईडी म्हणते, सदनिकांना सील ठोकले; प्रत्यक्षात 'त्या' ठिकाणी बिल्डरचेच टाळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 07:15 IST

रहिवासी अनभिज्ञच; म्हणाले, ही कागदोपत्रीच कारवाई असेल

ठाणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्याच्या कंपनीने बांधलेल्या ठाण्यातील वर्तकनगर येथील नीलांबरी प्रोजेक्टच्या ११ सदनिकांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी सील ठोकल्याचे जाहीर केले. मात्र, या कारवाईबाबत इमारतीमधील रहिवासी अनभिज्ञच होते. शिवाय या सदनिकांना ईडीने कोणतेही सील लावले नसून ही कागदोपत्री कारवाई असल्याचेही त्या इमारतीतील रहिवाशांनी सांगितले.याच इमारतीमध्ये २४ व्या मजल्यावर श्रीधर पाटणकर यांचे कार्यालय आहे. ही इमारत पाटणकर आणि जोशी या दोघांच्या संयुक्त मालकीची असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. म्हाडाच्या पुनर्विकास योजनेतून तिचे बांधकाम झाले. २०१५ मध्ये इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाल्यानंतर २०२१ मध्ये तिचे काम पूर्ण झाले. गेल्या सहा महिन्यांपासून रहिवाशांना ताबा देण्यास सुरुवात झाली आहे.‘नीलांबरी’ला ओसी नाही?नीलांबरी इमारत ही २४ मजल्यांची असून, प्रत्येक मजल्यावर सात सदनिका आहेत. यामध्ये वन रूम किचन आणि टू रूम किचन, अशा प्रकारच्या सदनिका आहेत. तळमजल्यावर १२ ते १६ गाळे आहेत. यातील बाजारभावानुसार वन बीएचके सदनिका ७५ लाखांची, तर टू बीएचके सदनिका ९५ लाखांपर्यंत आहे. अर्थात, इमारतीला ओसी अद्याप मिळाली नसल्याचे समजते.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय