शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

दसरा आणि दिवाळी पाडवा या दोन मुहूर्तांवर सोने बाजाराला ‘नव’झळाळी; खरेदी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 6:35 AM

दसरा आणि दिवाळी पाडवा या दोन मुहूर्तांवर सोनेखरेदी करण्यासाठी ग्राहकांना आतापासून आॅर्डर द्यावी लागणार असल्याने, राज्यातील सराफ बाजाराला गुरुवारच्या ‘घटस्थापने’च्या पार्श्वभूमीवर नवी झळाळी आली आहे. त्यामुळे बुधवारी सोन्याच्या भावात १५० रुपयांची, तर चांदीत ४०० रुपयांची वाढ झाली.

चेतन ननावरे मुंबई : दसरा आणि दिवाळी पाडवा या दोन मुहूर्तांवर सोनेखरेदी करण्यासाठी ग्राहकांना आतापासून आॅर्डर द्यावी लागणार असल्याने, राज्यातील सराफ बाजाराला गुरुवारच्या ‘घटस्थापने’च्या पार्श्वभूमीवर नवी झळाळी आली आहे. त्यामुळे बुधवारी सोन्याच्या भावात १५० रुपयांची, तर चांदीत ४०० रुपयांची वाढ झाली.सोन्याचा भाव ३० हजारांवर गेला आहे. तथापि, दस-यापर्यंत सोन्याचा दर कमी होण्याची शक्यता सराफ बाजाराचे प्रवक्ते कुमार जैन यांनी व्यक्त केली आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी सुरू होईल. सोन्याची नाणी आणि जुने दागिने मोडून नवे दागिने तयार करण्यासाठी ग्राहक बाजारात धाव घेतील. त्यामुळे घटस्थापनेनंतर ख-या अर्थाने सराफा बाजाराला अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा असल्याचे जैन यांनी सांगितले.>दसºयाच्या मुहूर्तावर यंदा सराफ बाजारातील व्यवसाय सुमारे २० टक्क्यांनी उसळी घेण्याची शक्यता आहे. रेराच्या अंमलबजावणीनंतर, घरांसाठी होणा-या गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून ग्राहकांचा कल सोन्याकडे असतो. त्यामुळे दस-याला ४०० कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे.- कुमार जैन, प्रवक्ते,मुंबई ज्वेलर्स असोसिएशन