शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंच्या भाषणाच्यावेळी वीज गेली, नेटिझन्स भाजपावर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 16:02 IST

एलफिन्स्टन रेल्वे स्टेशन पुलावरील चेंगराचेंगरीनंतर मुंबईतील लोकल वाहतूक सुधारणांसाठी राज ठाकरे यांनी आज मुंबईतील मेट्रो येथे मोर्चा काढला. त्यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतत राज्यातील प्रमुख शहरातील लाईट गेली

ठळक मुद्देवीज घालवण्यात भाजपा सरकारचा हात आहेमुख्यमंत्री साहेब लाईट घालवून उपयोग नाही आमच्याकडे स्मार्टफोन आहेसरकारला विनंती आहे! लाईट घालवली आता इंटरनेट पण बंद करा

मुंबई- एलफिन्स्टन रेल्वे स्टेशन पुलावरील चेंगराचेंगरीनंतर मुंबईतील लोकल वाहतूक सुधारणांसाठी राज ठाकरे यांनी आज मुंबईतील मेट्रो येथे मोर्चा काढला. त्यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतत राज्यातील प्रमुख शहरातील लाईट गेली. ठाणे, डोंबवली, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, सांगली-सातारा, सोलापूर सारख्या शहरात अनेक ठिकाणी बत्ती गुल झाली होती. या शहरातील तरुणांनी सोशल मीडियावर यावेळी संताप व्यक्त केला.

काही निवडक प्रतिक्रिया...

- एकटे राज ठाकरे बोलायला लागले तर एवढं घाबरले, जर उद्धव आणि राज एकत्र आले तर भाजपा राज्यातून संपेल.- वीज घालवण्यात भाजपा सरकारचा हात आहे. - मुख्यमंत्री साहेब लाईट घालवून उपयोग नाही आमच्याकडे स्मार्टफोन आहे.- सरकारला विनंती आहे! लाईट घालवली आता इंटरनेट पण बंद करा.- राज साहेबांनी केली हवा फुल सरकारची बत्ती गुल- कोंबडा झाकला म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही.- सगळ्या महाराष्ट्राची लाईट घालवली, राज ठाकरे बोलायला लागले की तुम्ही घाबरलात का?- राज ठाकरेला घाबरले का?- भाषणं ऐकतील म्हणून लाईट घालवली...- लाईट घालवली सरकारचा रडीचा डाव

राज ठाकरे यांनीही आपल्या भाषणात या बत्ती गुलचा उल्लेख केला आणि वीज घालवून काही होणार नाही, विरोधाचा सूर्य हा उगवणारच असे ठासून सांगितले.

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेMNS Santap Morchaमनसे संताप मोर्चाElphinstone Stampedeएलफिन्स्टन चेंगराचेंगरी