शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

वसंत डावखरेंच्या निधनामुळे एक समर्थ व समर्पित नेतृत्व हरपले : विखे-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 17:25 IST

विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील एक समर्थ व समर्पित नेतृत्व हरपल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

मुंबई : विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील एक समर्थ व समर्पित नेतृत्व हरपल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

वरिष्ठ नेते डावखरे यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, त्यांचे नेतृत्व प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून आणि तावून सुलाखून निघाले होते. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठी पदे त्यांनी भूषवली. पण जनतेशी असलेली नाळ त्यांनी कधी तुटू दिली नाही. विधान परिषदेचे उपसभापती म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी केली. ते एक अत्यंत दिलखुलास व्यक्तीमत्वाचे नेते होते. ते स्वतः कायम हसतमुख असायचे आणि इतरांच्या चेहऱ्यावरही हास्य फुलविण्याचे विलक्षण सामर्थ्य त्यांच्याकडे होते. अशी माणसं अत्यंत विरळी असतात आणि म्हणूनच ती अविस्मरणीयही असतात. त्यामुळे वसंत डावखरे कायम स्मरणात राहतील, असेही विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले.

महाराष्ट्र विधीमंडळ काँग्रेस पक्ष आणि वैयक्तिकरित्या दिवंगत नेत्याला श्रद्धांजली अर्पण करून डावखरे कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Vasant Davkhareवसंत डावखरेVasant Davkhare passes awayवसंत डावखरे यांचं निधनRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील