शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईः पालिका शाळेत खिचडी खाऊन 32 विद्यार्थ्यांना विषबाधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 17:33 IST

मुंबई : जोगेश्वरी पूर्वच्या एका पालिका शाळेत खिचडी खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मेघवाडी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

मुंबई : जोगेश्वरी पूर्वच्या एका पालिका शाळेत खिचडी खाल्ल्यानंतर 32 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. त्यात 19 मुलींचा समावेश आहे. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मेघवाडी पोलीस अधिक चौकशी करत आहेत. जोगेश्वरी पूर्वच्या सर्वोदय नगरमध्ये असलेल्या बालविकास ही इंग्रजी आणि मराठी माध्यमाची प्राथमिक शाळा आहे.एका पालकाने 'लोकमत' ला दिलेल्या माहितीनुसार, सकाळी दहाच्या सुमारास 'मिडडे मिल' म्हणून मधल्या सुट्टीमध्ये ही खिचडी मुलांना वाटण्यात आली होती. शाळेत खिचडी खाल्ल्यानंतर साडेबाराच्या सुमारास मुलांची स्थिती अचानक बिघडली. त्यांना मळमळू लागले. त्यानुसार जवळपास 32 मुलांना जोगेश्वरीच्या कोकण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.कांजूरमार्गमधील एक संस्था या शाळेला खिचडी पुरवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार या खिचडीचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचेही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ही बातमी वाऱ्यासारखी जोगेश्वरी परिसरात पसरली आणि पालकांनी शाळेसमोर गर्दी केली. मेघवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, या प्रकरणी चौकशी सुरू आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलStudentविद्यार्थी