शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बाळाच्या नाळेपासून औषधांचे उत्पादन! आरोप सरकारने फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 04:54 IST

राज्यात बाळाच्या नाळेचा वापर करून औषध उत्पादन करण्यासाठी कोणत्याही कंपनीला परवाना देण्यात आलेला नाही.

मुंबई : राज्यात बाळाच्या नाळेचा वापर करून औषध उत्पादन करण्यासाठी कोणत्याही कंपनीला परवाना देण्यात आलेला नाही. तसेच बाळाच्या नाळेपासून रक्त साठवून उपचार पद्धती केली जाते ती फक्त बाळ व त्याच्या नातेवाईकांसाठी असल्याने यामध्ये कोणत्याही प्रकारचा अवैध व्यवसाय होण्याची शक्यता नसल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे राज्यमंत्री मदन येरावार यांनी विधानसभेत दिली.शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी मुंबईसह राज्यात असलेली प्रसूतिगृहे पालकांची परवानगी न घेता बाळाची नाळ खाजगी औषधी निर्मिती कंपन्यांना विक्री करण्याबाबतची लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यास येरावार म्हणाले, बाळाच्या नाळेतील रक्त साठवून त्याचा वापर बाळासाठी किंवा त्याच्या नातेवाईकांसाठी करण्याकरीता अन्न व औषध प्रशासन कोर्ड ब्लड बँक या अंतर्गत परवाना मंजूर करते. बाळाच्या नाळेपासून औषधांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या राज्यात नाहीत.औषधी उत्पादन करण्यासाठी तसेच इतर औषधे तयार करण्यासाठी लागणारा कच्च माल शासकीय यंत्रणेद्वारे संचालित ३२ आरोग्य संस्थांकडून प्राप्त करण्याची परवानगी पश्चिम बंगाल सरकारच्या आरोग्य सेवा संचालनालयाने दिलेली आहे. या कंपन्यांचे परवाने वैध आहेत.असा प्रकार घडत नाहीमुंबईसह राज्यातील कोणत्याही रूग्णालयातील प्रसुतीगृहातून ही उत्पादक संस्था बाळाची नाळ औषधी निर्मितीकरीता खरेदी करत नाही.तसेच, राज्यातील कोणत्याही रूग्णालयातून बाळाच्या नाळेचे संकलन करून त्याचा पुरवठा औषध उत्पादन करणाºया कंपन्यांना करण्यात आल्याची घटना घडलेली नाही, असे राज्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaharashtraमहाराष्ट्र