शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात गाडी चालवताना कॅब चालकाचा हदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 19:13 IST

आयटी अभियंत्यांची ने-आण करणाऱ्या कॅब  चालकाचा गाडी चालवताना ह्दय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

वाकड, दि. 9 - आयटी अभियंत्यांची ने-आण करणाऱ्या कॅब  चालकाचा गाडी चालवताना ह्दय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास हिंजवडी फेज २ येथील विप्रो सर्कल रस्त्यावर ही घटना घडली. याबाबत हिंजवडी ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

 नवनाथ विश्वनाथ गौंड (वय ४१, रा. मारुंजी, मुळ गाव. लातूर) असे त्या वाहन चालकाचे नाव आहे. याबाबत हिंजवड़ी पोलिसांनी दिलेली माहिती अशी नवनाथ हे आयटी पार्क मधील कंपन्यांच्या अभियांत्यांना पीकअप-ड्रॉप करतात. शुक्रवारी दुपारी विप्रो सर्कलच्या रस्त्यावर एमएच १४, एनएक्स १०३२ ह्या क्रमांकाची इंडिका मोटार लावून स्टेअरिंगवर डोक ठेवून ते झोपल्याचे दिसले. 

काही वेळाने कंपन्या सुटल्याने वाहतुकीला अडथळा होत असल्याने वाहतूक पोलिस मोटार बाजूला घे म्हणून सांगण्यासाठी गेले असता काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यावेळी ते बेशुद्धा अवस्थेत होते. हिंजवडी पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता ते हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

टॅग्स :Puneपुणे