शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. राजेंद्र शिंगणे यांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 19:16 IST

Dr. Rajendra Shingane infected with corona मुंबई येथील ब्रिचकॅन्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठणठणीत आहे.

ठळक मुद्देप्रकृती उत्तम असल्याचेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. संपर्कात आलेल्यांनीही कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

बुलडाणा: राज्याचे अन्न व अैाषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबई येथील ब्रिचकॅन्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठणठणीत आहे.ना. राजेंद्र शिंगणे यांना कालपासून काहीसा त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सद्या ते मुंबईतील  ब्रिचकॅन्डी रुग्णालयात उपचार घेत आहे. आपली प्रकृती उत्तम असल्याचेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सोबतच आपल्या संपर्कात आलेल्यांनीही कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन ही त्यांनी केले आहे.  दरम्यान ते कोरोना बाधीत झाल्याने मंत्रालयात १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या लोणार व सिंदखेड राजा आणि शेगाव विकास आराखड्याच्या बैठकीसही त्यांना उपस्थित राहता आलेले नाही.

टॅग्स :Dr. Rajendra Shingeडॉ. राजेंद्र शिंगणेbuldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या