शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: बिबी का मकबऱ्यामागे अंदुरेने केली पिस्तूल चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 1:40 AM

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या आदल्या दिवशी आणि हत्येच्या दिवशी सचिन अंदुरे हा कामाच्या ठिकाणी गैरहजर होता.

- बापू सोळुंके 

औरंगाबाद : अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनासाठी मिळालेले पिस्तूल काम करते अथवा नाही, हे पाहण्यासाठी मारेकरी सचिन अंदुरेने येथील जगप्रसिद्ध बिबी का मकबऱ्यामागील निर्जनस्थळी चाचणी केल्याचे एटीएसच्या तपासात निष्पन्न झाले आहे. शरद कळसकरने शूलिभंजन परिसरातील जंगलात आणि पांगारकरच्या मदतीने जालन्यातील फार्म हाऊसवर पिस्तुलाचा सराव केल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली.डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या आदल्या दिवशी आणि हत्येच्या दिवशी सचिन अंदुरे हा कामाच्या ठिकाणी गैरहजर होता. त्याबाबतचे त्याचे कार्यालयातील रजिस्टरही सीबीआयने जप्त केले आहे. त्याला या हत्येसाठी जालना येथील माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरने शस्त्र पुरविले होते. त्याच्या फार्म हाऊसवर पिस्तूल चालविण्याचा सरावही केला होता. त्यानंतर सचिनने १९ आॅगस्टला रात्री बीबीका मकबऱ्यामागील जंगलात पिस्तुलाची चाचणी केली होती. ते ठिकाणही त्याने काही दिवसांपूर्वी एटीएस पथकाला दाखविले.

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरMurderखून