डाउनलोड करा लोकमतचं अद्ययावत मोबाईल अॅप
By Admin | Updated: July 19, 2014 03:03 IST2014-07-19T03:03:22+5:302014-07-19T03:03:22+5:30
आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरात अग्रेसर असलेल्या मराठीतील सर्वाधिक खपाच्या लोकमतने आता मोबाईल अॅप अद्ययावत केले

डाउनलोड करा लोकमतचं अद्ययावत मोबाईल अॅप
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १९ - आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरात अग्रेसर असलेल्या मराठीतील सर्वाधिक खपाच्या लोकमतने आता मोबाईल अॅप अद्ययावत केले असून नवीन अॅप मोबाईलची अत्यंत कमी मेमरी वापरतं आणि वाचकांना देतं अनेक नवीन फीचर्स.
राजकारण, क्रीडा, मनोरंजन, व्यापारसह देश-विदेशातील प्रत्येक खबर मिळवा आता अवघ्या एका क्लिकवर. अँड्रॉइड मोबाइलधारकांना गुगल प्ले स्टोअरमधून 'लोकमत अॅप' डाऊनलोड करता येईल आणि क्षणाक्षणाच्या प्रत्येक घडामोडीचे साक्षीदार राहता येईल. प्रत्येक ताजी घडामोड देणारा लाईव्ह न्यूज सेक्शन असो किंवा मंथन,सखी, ऑक्सीजन या तुमच्या लाडक्या पुरवण्या अथवा तुमचे आठवड्याचे व महिन्याचे भविष्य... हे सगळं आता सहज उपलब्ध. तुम्हाला आवडलेल्या बातम्या मित्र-मैत्रिणींबरोबर सोशल मीडिया साईटवर अत्यंत जलदगतीने शेअर करा आणि तुम्हाला कसं वाटलं नवीन अॅप हेदेखील आम्हाला कळवा feedback@lokmat.com या पत्त्यावर.