शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

“सागवान तस्करांना राजकीय राजाश्रय मिळतो का?”; विजय वडेट्टीवार यांची कारवाई करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 12:13 IST

Congress Vijay Wadettiwar: चंद्रपूर येथील सागवान तस्करीबाबत विजय वडेट्टीवार यांनी ताजा दाखला दिला.

Congress Vijay Wadettiwar: नक्षलग्रस्त भागातील मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी करणाऱ्या संघटित टोळ्यांना राजकीय पाठबळ मिळत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. चंद्रपूर मधील ब्रम्हपुरी मतदारसंघात तस्करांना पकडणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना एका नेत्यांकडून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली जाते आणि तस्करांना सोडवण्यासाठी दबाव टाकला जातो, असा मोठा दावा वडेट्टीवार यांनी विधानसभेत प्रश्नोत्तर काळात केला.

चंद्रपूर येथील सागवान तस्करीबाबत विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात एका ताज्या घटनेचा दाखला देताना सांगितले की, चार दिवसांपूर्वी माझ्या मतदारसंघात वनविभागाच्या कनिष्ठ अधिकाऱ्याने सागवान लाकडाने भरलेले दोन ट्रॅक्टर पकडले होते. मात्र, एका स्थानिक नेत्याने थेट वनविभागाच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना आई-बहिणीवरून घाणेरड्या शिव्या दिल्या. या दबावाखाली अधिकाऱ्यांना जप्त केलेले ट्रॅक्टर आणि आरोपींना सोडावे लागले. ही साधी चोरी नसून शस्त्रांसह फिरणाऱ्या संघटित टोळ्यांचा हा धंदा आहे, असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला.

चौकशी करून त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल

नक्षलग्रस्त भागात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या संरक्षणासाठी त्यांना शस्त्रे पुरवण्यात यावीत. तसेच या तस्करांचे, संबंधितांचे मोबाईल CDR तपासल्यास राज्यातील मोठ्या सागवान तस्करी रॅकेटचा उलगडा होईल असे वडेट्टीवार म्हणाले. याची दखल घेत वनमंत्र्यांनी ज्या अधिकाऱ्यांनी दबावाखाली येऊन तस्करांना सोडले, त्यांची चौकशी करून त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल हे स्पष्ट केले.

दरम्यान, तसेच या घटनेतील परिसरातील CCTV फुटेज आणि संशयितांचे CDR तपासून या रॅकेटचा शोध घेतला जाईल. जर यामागे एखादी टोळी किंवा गुंडांच्या फौजा असतील, तर त्यांचा बंदोबस्त करून हे रॅकेट पूर्णपणे उद्ध्वस्त केले जाईल, असे उत्तर वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Political Patronage for Teak Smugglers? Wadettiwar Demands Action.

Web Summary : Vijay Wadettiwar alleges political backing for teak smugglers in Naxal-affected areas. He claims forest officials face intimidation, demanding investigation and protection for officers. Forest Minister assures strict action and investigation into the racket, promising to dismantle it.
टॅग्स :vidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवनcongressकाँग्रेसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार