शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

‘पोस्टमन’प्रमाणे वागू नका, हायकोर्टाने सरकारला सुनावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 05:10 IST

गणेशोत्सव व अन्य सणांच्या काळात ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी, संबंधित पालिकांनी केलेल्या कारवायांबाबतचा अहवाल तसाच न्यायालयात सादर करू नका

मुंबई : गणेशोत्सव व अन्य सणांच्या काळात ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी, संबंधित पालिकांनी केलेल्या कारवायांबाबतचा अहवाल तसाच न्यायालयात सादर करू नका. अहवालात नमूद बाबींची सत्यता पडताळून पाहा. ‘पोस्टमन’प्रमाणे वागणे थांबवा, असे म्हणत, उच्च न्यायालयाने आतापर्यंत ज्या पालिकांनी अहवाल सादर केले आहेत, त्यांच्या पडताळणीचे निर्देश राज्य सरकारला दिले. मुंबई महापालिकेचे आयुक्त अजय मेहता यांना महापालिकेच्या अधिकाºयांनी सादर केलेल्या अहवालाची पडताळणी करण्याचेही निर्देश दिले, तसेच दोषी अधिकाºयांवर कारवाईची सूचनाही न्यायालयाने राज्य सरकार व पालिका आयुक्तांना केली.गणेशोत्सव व अन्य सणांच्या काळात ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाºयांवर काय कारवाई केली? यापूर्वी न्यायालयाने दिलेल्या आदेशांची कितपत अंलबजावणी केली? हे जाणून घेण्यासाठी उच्च न्यायालयाने राज्य सरकारसह सर्व पालिकांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, बुधवारी न्या. अभय ओक व न्या. अनिल मेनन यांनी सरकारने व महापालिकांनी आतापर्यंत काय केले? असा सवाल उपस्थित करत पोस्टमनप्रमाणे वागू नका, असे सांगितले.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारCourtन्यायालयGaneshotsavगणेशोत्सव