शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

मालकांसारखे वागू नका, आम्ही तुमचे सालगडी नाही- अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 09:40 IST

मालकांसारखे वागू नका, आम्ही तुमचे सालगडी नाही. तुम्ही नीट वागला नाहीत, तर तुम्हाला सालगडी केल्याशिवाय राहणार नाही. राजेशाही संपलेली आहे.

औरंगाबाद : मालकांसारखे वागू नका, आम्ही तुमचे सालगडी नाही. तुम्ही नीट वागला नाहीत, तर तुम्हाला सालगडी केल्याशिवाय राहणार नाही. राजेशाही संपलेली आहे. राजासारखे वागण्याचा प्रयत्न करू नका. मोदी हे स्वत: खात नाहीत; पण दुसऱ्याला खायला लावतात व त्याच्याकडून वाटा घेतात. शेतक-यांना हमीभाव दिला जात नाही. त्यांना संघटितही होऊ दिले जात नाही. ८ दिवसांत हमीभाव देण्यासंबंधी सरकारने भूमिका स्पष्ट केली नाही, तर नव्याने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथील सभेत दिला.शेतक-यांना कितीही दिले, तरी महाराष्ट्रातील शेतकरी सारखा रडतच असतो, या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. जबिंदा मैदानावर मंगळवारी झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या सभेला भर उन्हातही मोठी गर्दी झाली होती. मैदानाच्या लगतचे दोन्ही बाजूंचे रस्ते, उड्डाणपूल, इमारतींवरही नागरिकांनी गर्दी केली होती.>‘संविधान हाक देतेय’‘एमआयएम’चे नेते खा. ओवेसी म्हणाले, आंबेडकरांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांना लोकसभेत पाठविण्यासाठी आम्ही जीवापाड परिश्रम घेऊ. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आंबेडकर हे महाराष्ट्रात जेथे जातील, तेथे त्यांच्या पाठीशी ‘एमआयएम’ खंबीरपणे उभी राहील. आपले प्रश्न एक आहेत. आपल्या समस्या सारख्याच आहेत. त्यामुळे आपणा सर्वांना एकत्र येऊन या देशातील चित्र बदलण्यासाठी संविधान हाक देत आहे.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर