भिवंडीमध्ये डाईंग कंपनीला भीषण आग

By Admin | Updated: March 3, 2017 16:13 IST2017-03-03T16:05:38+5:302017-03-03T16:13:20+5:30

भिवंडीतील अमिना कम्पाऊंडमधील मोदी डाईंग कंपनीला भीषण आगी लागली आहे. धामनकर नाका परिसरातील ही घटना आहे.

Diving Company in Bhiwandi, a fierce fire | भिवंडीमध्ये डाईंग कंपनीला भीषण आग

भिवंडीमध्ये डाईंग कंपनीला भीषण आग

ऑनलाइन लोकमत 

भिवंडी, दि. 3 - भिवंडीतील अमिना कम्पाऊंडमधील मोदी डाईंग कंपनीला भीषण आगी लागली आहे. धामनकर नाका परिसरातील ही घटना आहे. घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 
 
घटनास्थळी पोलीस, महसूल विभागाचे अधिकारी दाखल झालेत. ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली आहे,याची माहिती अद्याप अस्पष्ट आहे. 
 
(फोटो - विशाल हळदे)
 
 
 

Web Title: Diving Company in Bhiwandi, a fierce fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.