शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार गटाच्या 'या' १० आमदारांविरोधात अपात्र याचिका; अजित पवार गटानं दिलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 06:16 IST

शरद पवारांच्या गटातील आमदारांना अपात्र करा, अजित पवार गटाचे विधानसभा अध्यक्षांना पत्र

मुंबई - अजित पवार गटाने शरद पवार गटातील आमदारांना तत्काळ अपात्र करावे अशी मागणी करणारे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहे. अजित पवार यांच्यासह मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या ९ जणांची आमदारकी रद्द करावी, यासाठी शरद पवार गटाने पत्र दिले होते. आता अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी हे पत्र दिले असून संबंधितांवर पक्षविरोधी कृती केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 

या आमदारांविराेधात मागणीजयंत पाटील (इस्लामपूर), जितेंद्र आव्हाड (मुंब्रा- कळवा), अनिल देशमुख (काटोल), बाळासाहेब पाटील (उत्तर कराड), राजेश टोपे (घनसावंगी), प्राजक्त तनपुरे (राहुरी), रोहित पवार (कर्जत जामखेड), सुमन पाटील (तासगाव कवठेमहांकाळ), सुनील भुसारा (विक्रमगड), संदीप क्षीरसागर (बीड)

संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हेपक्षफुटीनंतर अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात टोकाची भूमिका घेणार नसल्याचे निश्चित केले होते. पक्षातील बहुतांश आमदार आणि नेत्यांनीही या भूमिकेला पाठिंबा दिला होता. मात्र, शरद पवार यांनी अजित पवार समर्थक मंत्री आणि आमदारांच्या मतदारसंघात सभा घेऊन आव्हान दिल्यामुळे अजित पवार समर्थक नाराज झाले आहेत. या सभांनाही प्रत्युत्तर देण्यासाठी उत्तरदायी सभा घेतल्या जात आहेत. आता या पत्रामुळे हा संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. ‘राष्ट्रवादी’मध्ये फूट पडल्यानंतर आमचाच खरा पक्ष असल्याचा दावा दोन्ही गटांनी केला आहे.

याप्रकरणी कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे. शरद पवार गटाने अपात्रतेची प्रक्रिया सुरू केल्याने आम्हालाही हे पाऊल उचलावे लागले. - संजय तटकरे, प्रवक्ते, अजित पवार गट

मुळात अनिल पाटील प्रतोद नाहीतच. राजकीय पक्षाने प्रतोद नियुक्त करायचा असतो असा शिवसेना प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. त्यामुळे अनिल पाटील यांनी दिलेले पत्रच बेकायदेशीर आहे. - जितेंद्र आव्हाड, नेते, शरद पवार गट  

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस