शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या नवीन पाठ्यपुस्तकांवर ४ एप्रिल रोजी चर्चासत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 16:34 IST

 महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीच्या वतीने इयत्ता १ली ते १२वी पर्यंतच्या शालेय पुस्तकांची निर्मिती करण्यात येते. यावर्षी शैक्षणिक वर्ष २०१८ -२०१९ करिता इयत्ता दहावीची सर्व माध्यमांची पुस्तके नवीन अभ्यासक्रम आराखड्यानुसार तयार करण्यात येत आहेत.

मुंबई - महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीच्या वतीने इयत्ता १ली ते १२वी पर्यंतच्या शालेय पुस्तकांची निर्मिती करण्यात येते. यावर्षी शैक्षणिक वर्ष २०१८ -२०१९ करिता इयत्ता दहावीची सर्व माध्यमांची पुस्तके नवीन अभ्यासक्रम आराखड्यानुसार तयार करण्यात येत आहेत. या नवीन अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकाविषयी चर्चासत्राचे आयोजन ४ एप्रिल रोजी सकाळी १०. ३० वा. शिवाजी नाट्य मंदिर, दादर (प) मुंबई - २८ येथे करण्यात आले आहे.

इयत्ता दहावीच्या या नवीन पाठ्यपुस्तकांची ओळख व्हावी, पाठ्यपुस्तकांचे स्वरूप समजावे, मूल्यमापन प्रक्रिया इत्यादीबाबत चर्चा व्हावी या हेतूने ही कार्यशाळा आयोजित केली आहे.  तसेच या चर्चासत्रात सर्व विषयाच्या विषय समित्यांचे अध्यक्ष मार्गदर्शन करणार असून विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्या शंकाचे निरसन केले जाणार आहे. सदर चर्चासत्रास उपस्थित राहण्यासाठी प्रवेशपत्रिका आवश्यक असून एका प्रवेशपत्रिकेवर विद्यार्थी व पालक असे दोन जण उपस्थित राहू शकतात. कार्यक्रमाच्या प्रवेशपत्रिका खालील ठिकाणी मर्यादित स्वरूपात विनामूल्य उपलब्ध आहेत.

 

१. श्री गणेश बुक सेंटर                        

   एस. व्ही. रोड

  बोरिवली ( पश्चिम)

   मुंबई - ४०००९२

   संपर्क : ०२२-२८०५१२५१

 

२. एच. के. बुक एजन्सी

  शिवकृपा इंडस्ट्री इस्टेटच्या मागे,

  सूर्यनगर , एल बी एस मार्ग

   विक्रोळी ( पश्चिम )

    संपर्क : ९३२२४१२३४४

३. धनलाल ब्रदर्स

    ७५,एस गांधी मार्ग , देवकरण मेन्शन नं. १ एस/८

  प्रिन्सेस स्ट्रीट, मुंबई -४००००२

   संपर्क : ०२२-२२०१७०२७

४. आयडियल बुक डेपो

   दादर (प),  मुंबई ४०००२८

   ०२२-२४३०२१२६

५. जवाहर बुक डेपो

    विलेपार्ले (प)  मुंबई

    ९८३३६८८५९३

६. विकम बुक डेपो

   टी. एम. खारकर आळी रोड 

    जांभळी नाका, ठाणे( प )

     ०२२- २५३९४८८२

७. मे. राकेश बुक स्टे. कं. प्रा. लि.

    पनवेल , संपर्क : ९३२२२६४०७६

८. मे. गणेश जनरल स्टोअर्स

    डोंबिवली,  संपर्क : ९९८७२०८६७९

टॅग्स :SchoolशाळाMaharashtraमहाराष्ट्र