मुंबई : काही जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत भाजपने डावलले. इतर पक्षांशी घरोबा करत युतीधर्म पाळला नाही, अशा तक्रारी त्या-त्या ठिकाणच्या शिंदेसेनेच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्या.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेसेनेचे ४ सदस्य फोडून भाजपने सत्ता स्थापन केली. परभणीमध्ये भाजप-शिंदेसेनेने एकत्र येऊन अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडण्याचे निश्चित केले होते. मात्र नंतर शिंदेसेना, उद्धवसेना आणि राष्ट्रवादी अशी युती होणार अशी शक्यता गृहीत धरून भाजपने आ. राजेश विटेकर यांच्या भावाला उपाध्यक्षपद देऊन राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली.
भाजपचा अध्यक्ष, राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष तर शिंदेसेनेचा पंचायत समितीत सभापती करू, असे सांगण्यात आले. मात्र फसवणूक झाली, असे त्यांनी सांगितले.
Web Summary : Shinde Sena leaders express dissatisfaction with BJP for allegedly sidelining them in Zilla Parishad elections. The BJP formed alliances with other parties, ignoring coalition principles, particularly in Sambhajinagar and Parbhani, causing frustration within the Shinde Sena.
Web Summary : शिंदे सेना के नेताओं ने जिला परिषद चुनावों में कथित तौर पर दरकिनार किए जाने पर भाजपा के प्रति असंतोष व्यक्त किया। भाजपा ने गठबंधन सिद्धांतों को अनदेखा करते हुए अन्य दलों के साथ गठबंधन किया, विशेष रूप से संभाजीनगर और परभणी में, जिससे शिंदे सेना में निराशा हुई।