शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी पंढरपुरातून दिंडी निघणारच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 06:41 IST

Maratha Reservation : शनिवारी होणाऱ्या आंदोलनाला गर्दी होऊ नये तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पंढरपूर शहरात काही भागात संचारबंदी व जमावबंदी करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

पंढरपूर : कोरोनाच्या नावाखाली मराठा समाजाचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. यामुळे कायदेशीर कारवाई करण्याबाबत सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांना प्रशासनाने नोटीसा दिल्या आहेत. त्याला न जुमानता पंढरपुरातून पायी दिंडी काढणारच, असा पवित्रा शुक्रवारी मराठा समाजाने घेतला आहे.शनिवारी होणाऱ्या आंदोलनाला गर्दी होऊ नये तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पंढरपूर शहरात काही भागात संचारबंदी व जमावबंदी करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. तरीही मराठा समाजाकडून मोर्चा काढण्यात येणारच, अशी भूमिका घेण्यात आली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जमावबंदीचा आदेश काढला आहे.या बैठकीदरम्यान आम्ही पंढरपूरमध्ये पायी दिंडी आणत नसून पंढरपुरातून बाहेर जाणार आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही. मोजक्याच लोकांना दिंडी काढण्यासाठी परवानगी द्यावी. अन्यथा आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी आम्ही मोर्चा काढणारच, अशी आक्रमक भूमिका सकल मराठा समाजातील बांधवांनी घेतली आहे. यावेळी मराठा मोर्चाचे समाज समन्वयक महेश डोंगरे, किरण घाडगे, संदीप मांडवे, स्वागत कदम, सतीश शिंदे, अर्जुन चव्हाण, संदीप मुटकुळे उपस्थित होते.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणPandharpurपंढरपूर