शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

डिझेल दरवाढीचा एसटी महामंडळाला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 03:44 IST

गेल्या वर्षी फेब्रुवारीत महामंडळाला मिळणाऱ्या डिझेलचे दर ६६ रुपये लिटर होते. यावर्षी ते ७९ रुपये लिटर आहे.

मुंबई : कोरोनामुळे एसटीला माेठा आर्थिक फटका सहन करावा  लागला. आता काेराेना नियंत्रणात आल्याने हळूहळू प्रवासी वाहतूक सुधारत असली तरी डिझेल दरवाढीमुळे एसटीला दररोज एक कोटीचा तोटा सहन करावा लागत आहे. गेल्यावर्षी एसटीतील वाहनांची संख्या जास्त होती. दैनंदिन १२ लाख लिटर डिझेलचा वापर केला जात होता. मात्र, यावर्षी वाहनांची संख्या कमी आणि दैनंदिन ९ लाख लिटर डिझेल लागत असताना, इंधन दरवाढीमुळे एसटी डिझेल खर्चात वाढ झाल्याने मंडळाला आर्थिक नुकसान हाेत आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीत महामंडळाला मिळणाऱ्या डिझेलचे दर ६६ रुपये लिटर होते. यावर्षी ते ७९ रुपये लिटर आहे. एसटीला दिवसाला एक कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. एसटी महामंडळाने ९ जानेवारी रोजी सततच्या इंधन दरवाढीमुळे मालवाहतुकीची भाडेवाढ जाहीर केली होती.भाडेवाढीबाबत निर्णय नाहीदरवाढीपूर्वी ३८ रुपये प्रति किमी रुपये दर घेतले जात होते. इंधन दरवाढीमुळे ४ रुपयांची वाढ करून ४२ रुपये प्रति किमी दर सध्या मालवाहतुकीसाठी आकारले जात आहेत. भविष्यात प्रवासी वाहतुकीचे भाडेही वाढण्याची शक्‍यता आहे. मात्र, प्रवासी भाडेवाढीसंदर्भात अद्याप निर्णय झाला नसल्याचे एसटी महामंडळाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी राजन शेलार यांनी सांगितले. 

टॅग्स :state transportएसटी