शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

"...म्हणून गाणंही शिकता आलं," डॉक्टर का झाले नाही; Amruta Fadnavis यांनी सांगितला तो किस्सा... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 10:00 IST

Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांनी उलगडला त्यांचा जीवनप्रवास. सामान्य कुटुंबातील व्यक्ती ते Axis Bank च्या व्हाईस प्रेसिडेंट असा प्रवास त्यांनी सर्वांसमोर मांडला.

ठळक मुद्देसामान्य कुटुंबातील व्यक्ती ते Axis Bank च्या व्हाईस प्रेसिडेंट असा प्रवास त्यांनी सर्वांसमोर मांडला.

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांची ओळख जशी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Former CM Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अशी आहे, तशी त्यांची स्वतंत्र ओळखही आहे. त्या एक बँकर अॅक्सिस बँकेच्या व्हाईस प्रेसिडेंट, गायिका म्हणूनही सर्वांच्या परिचयाच्या आहेत. लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांच्यासोबत फेस टू फेस या कार्यक्रमात मुलाखतीदरम्यान अमृता फडणवीस यांनी  आपण आई-वडिलांप्रमाणे डॉक्टर का झालो नाही आणि बँकिंग क्षेत्राकडे कसे वळलो, असा आपला जीवनप्रवास उलगडला आहे. 

"घरी जेव्हा घरी सर्वजण आम्ही जेवायला एकत्र बसायचो तेव्हा आई वडिल हे दोघंही कामादरम्यान काय झालं याची चर्चा करायचे. त्या गोष्टी मला आवडत नव्हत्या. मी त्याच वेळी ठरवलं होतं की मला डॉक्टर व्हायचं नाही," असं अमृता फडणवीस म्हणाल्या. मजेशिर गोष्टी वेगळीकडे, पण त्यात परफेक्शन असावं लागतं. काही गोष्टी त्यासाठी आवश्यक असतात त्या माझ्याकडे नव्हत्या आणि खर्च वगैरे इतर गोष्टीही आहेत त्याकडे लक्ष होतं. कॉमर्स घेतल्यामुळे मला गाणं शिकणं, टेनिस खेळणं या गोष्टी सुरू ठेवता आल्या. डॉक्टर म्हणून ते करता आलं नसतं, असंही त्या म्हणाल्या.असा झाला बँकिंग क्षेत्रात प्रवेश"कॉमर्स आणि एमबीए करताना कॅम्पसमध्ये जो बेस्ट जॉब मिळेल तो अनुभवासाठी घ्यायचा असा विचार केला होता. त्याच पद्धतीनं कॅम्पसमध्ये अॅक्सिस बँकेचा जॉब मिळाला. त्या ठिकाणी काम करण्यासही आनंद मिळत होता. सारखी माझी डिपार्टमेंट्सही बदलली. कॅशपासून ट्रेजरी, ब्रान्च हेड, वेल्थ मॅनेजर अशा सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतला," असंही त्या म्हणाल्या. हा अनुभव आपल्याला जीवनातही कामी आला असं फडणवीस म्हणाल्या.

टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसbankबँक