शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

"बिगडे नवाब..."; यांना जावई अन् काळी कमाई वाचवायची आहे! अमृता फडणवीस मलिकांवर भडकल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 00:42 IST

अलीकडेच नवाब मलिक यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अमृता फडणवीस यांच्यासोबत ड्रग स्मगलरचा फोटो शेअर केला होता.

मुंबई - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्यावर हल्ला चढवला आहे. तसेच यांना आपला जावई आणि काळी कमाई वाचवायची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

खरे तर, अलीकडेच नवाब मलिक यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अमृता फडणवीस यांच्यासोबत ड्रग स्मगलरचा फोटो शेअर केला होता. एवढेच नाही, तर या फोटोसोबत नवाब मलिक यांनी, "आज भाजप आणि ड्रग्स पेडलर यांच्यातील संबंधांवर चर्चा करूया", असे लिहिले होते. 

जावई आणि काळी कमाई वाचवायची आहे - अमृता फडणवीसहा फटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, अमृता फडणवीस  यांनी नवाब मलिकांना 'बिगडा नवाब', म्हटले आहे. तसेच, त्यांनी पुन्हा एकदा नवाब मलिकांवर वार केला आहे. "पत्रकार परिषदा घेत खोटे आणि  धूर्तपणा आम्हाला ऐकवला. त्यांचे केवळ एकच लक्ष्य आहे आणि त्यांना अपला जावई आणि काळी कमाई वाचवायची आहे," असे अमृता यांनी म्हटले आहे.

यापूर्वी अमृता म्हणाल्या होत्या, "देवेंद्र आणि माझी वेगळी ओळख आहे. जर कुणी माझ्यावर आरोप केले तर मी त्याला अजिबात सोडत नाही." याच बरोबर, नवाबांचा  लवकरच पर्दाफाश होईल, असेही त्या म्हणाल्या होत्या. एवढेच नाही, तर "जर ते पुरुष असतील तर, त्यांनी माझ्या माध्यमाने देवेंद्र यांना निशाना बनवू नये," असेही अमृता यांनी म्हटले होते. 

टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnawab malikनवाब मलिक