शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेतून बाहेर पडल्यावर फडणवीसांनी कुठे वळवला मोर्चा?; काँग्रेसनं सांगितली 'आतली' चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 09:01 IST

विश्वासदर्शक ठरावावेळी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकून फडणवीस नेमके गेले कुठे?; काँग्रेस म्हणते...

मुंबई: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला जाण्यापूर्वीच सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. विधानसभेचं अधिवेशन नियमबाह्य आणि असंवैधानिक पद्धतीनं बोलवण्यात आल्याचा आक्षेप फडणवीस यांनी नोंदवला. सरकारनं नव्या हंगामी अध्यक्षांची पायमल्ली केल्याचा आरोप करत संविधानाची पायमल्ली झाल्याचं फडणवीस म्हणाले. मात्र विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी अनेक तांत्रिक बाबी सांगत फडणवीस यांचे आक्षेप खोडून काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर फडणवीस यांच्यासह भाजपाच्या आमदारांनी सभात्याग केला.भाजपा आमदारांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विटरवरुन विरोधकांना लक्ष्य केलं. 'अशी एक चर्चा आहे की, भाजप अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं स्वागत करायला देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व नेत्यांना जायचे होतं. म्हणूनच भाजपनं सभागृहातून पळ काढला', असं ट्विट सचिन सावंत यांनी केलं. काल विधानसभेत विश्वासदर्शक ठराव आणला जाण्यापूर्वीच भाजपा आमदार सभागृहातून बाहेर पडले.  भाजपाचे विधिमंडळ गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातून बाहेर पडताच पत्रकारांशी संवाद साधला. सव्वा तीनच्या सुमारास त्यांनी सभागृहाच्या बाहेर पत्रकारांशी बातचीत केली. 'सरकारनं नियमबाह्य आणि असंवैधानिक पद्धतीनं विधानसभेचं अधिवेशन बोलावलं. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची आणि संसदीय प्रथांची संपूर्ण पायमल्ली या सरकारनं केली. २७ नोव्हेंबर रोजी जे अधिवेशन झालं, ते ‘वंदे मातरम्‘ने सुरू झालं आणि राष्ट्रगीतानं सांगता झाली. याचा अर्थ ते अधिवेशन संस्थागित झालं होतं. नव्यानं अधिवेशन बोलावण्यासाठी राज्यपालांकडून समन्स असावा लागतो. मध्यरात्री १ वाजता हे कळवण्यात येतं. यामागे नेमका उद्देश काय?,' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यानंतर ५ वाजता फडणवीस यांनी एक ट्विट केलं. त्यात ते भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचं मुंबई विमानतळावर स्वागत करताना दिसत आहेत. 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा