शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अजितदादांचा 'अधुरा' अर्थसंकल्प मी पूर्ण करणार; त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहू, मुख्यमंत्र्यांचा शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 21:02 IST

Ajit Pawar successor news : "अजितदादांची अर्थसंकल्पाची तयारी मी पूर्ण करणार!" देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी महायुतीने हालचालींना वेग दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले की, अजितदादांनी आगामी अर्थसंकल्प २०२६-२७ ची मोठी तयारी केली होती, तो आता मी स्वतः पूर्ण करणार आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत पक्ष जो निर्णय घेईल, त्याला भाजपचा पूर्ण पाठिंबा असेल, असेही त्यांनी जाहीर केले.

अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि नियोजन खाते होते. त्यांच्या निधनानंतर अर्थसंकल्पाचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. यावर फडणवीस म्हणाले की, "अजित पवारांनी अर्थसंकल्पासाठी खूप मोठी तयारी केली होती. त्यांचे नियोजन पूर्ण करण्यासाठी उद्यापासून मी स्वतः या कामात लक्ष घालणार आहे. पक्षात किंवा कुटुंबात जो काही निर्णय होईल, त्याला आमचे समर्थन असेल. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दोनदा माझी भेट घेतली असून, पुढील दिशा आम्ही एकत्रितपणे बसून ठरवू."

कुठलाही निर्णय घ्यायचा असेल, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल, त्याच्या पाठीशी आम्ही सरकार म्हणून आणि भाजप म्हणून ठामपणे उभे राहू. त्यामुळे मी सध्या एवढेच सांगू शकतो की, अजितदादांचे कुटुंब असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, त्यांच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत. त्यांच जो काही निर्णय होईल, त्यांना योग्य ते समर्थन आमच्याकडून दिले जाईल, असे फडणवीस म्हणाले.

उद्या शपथविधीची शक्यता?सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून सुनेत्रा पवार यांचे नाव उपमुख्यमंत्रिपदासाठी निश्चित झाले आहे. त्यांचा होकार आला आहे. उद्या (३१ जानेवारी) राष्ट्रवादीच्या आमदारांची महत्त्वाची बैठक होणार असून त्यानंतर सायंकाळी ५ नंतर सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : CM to complete Ajit Dada's budget, support his family.

Web Summary : Following Ajit Pawar's death, CM Fadnavis pledges to complete his unfinished budget for 2026-27. BJP will support NCP's leadership decisions. Sunetra Pawar may take oath as Deputy CM after NCP meeting.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारSunetra Pawarसुनेत्रा पवारMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2026NCPराष्ट्रवादी काँग्रेस