शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Devendra Fadanvis: 'नाराज होऊ नका, सरकार आपलंच आहे; तयारीला लागा', देवेंद्र फडणवीसांचे आमदारांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 21:52 IST

Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यामुळे भाजपमध्ये नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांची समजुत काढली.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सरू असलेल्या सत्ता संघर्षाचा काल शेवट झाला. बंडखोर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यामुळे फडणवीस नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यासोबत भाजपमधील काही आमदार आणि कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे. पण, त्यांची देवेंद्र फडणवीसांनी समजुत काढली.

'कामाला लागा...'काल नवीन मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला. मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदेंचे कामाला लागले. इकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज भाजप आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत फडणवीसांनी काही नाराज आमदारांची तसेच भाजप कार्यकर्त्यांची समजुत काढली. हे सरकार आपलंच आहे, कोणीही नाराज होऊ नका, असे अवाहन फडणवीसांनी केले. तसेच यावेळी त्यांनी सर्वांना आगामी 2024च्या निवडणूकीची तयारी करण्याचे निर्देशही दिले आहेत.

'जनतेसाठी कामे करायची'सरकारमध्ये सर्व आमदारांना निधी वाटप व्यवस्थित होईल. जनतेत जाऊन काम करणे थांबवू नका. आपल्याला जनतेसाठी काम करायचे आहे. अडीच वर्षात सर्व रखडलेली कामे मार्गी लावायची आहेत, जर कोणाची कामे रखडत असतील तर मला सांगा. हे सरकार आलेच आहे, नाराज होऊ नका आणि तयारीला लागा, असेही फडणवीसांनी सांगितले आहे. तसेच, उपमुख्यमंत्रीपद का स्विकारल्याचे कारणही त्यांनी आमदारांना यावेळी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMLAआमदारEknath Shindeएकनाथ शिंदे