शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

देवेन भारती यांची राज्य सुरक्षा महामंडळावर बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 04:49 IST

जयजितसिंग एटीएसमध्ये, प्रभातकुमार अँटिकरप्शनमध्ये; निकेत कौशिक गुन्हे शाखेत

मुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी रात्री काढण्यात आले. देवेन भारती, नवल बजाज यांची प्रतीक्षा संपली असून त्यांनाअनुक्रमे सुरक्षा महामंडळ आणि आर्थिक गुन्हे शाखेत पाठविण्यात आले आहे. अपर पोलीस महासंचालक प्रभातकुमार यांची बदली लाचलुचपत प्रतिबंधक विभागात करण्यात आली. जयजितसिंग हे आता दहशतवादविरोधी पथकाचे अपर पोलीस महासंचालक असतील. निकेत कौशिक, राजवर्धन आदींचीही बदली करण्यात आली आहे.अपर पोलीस महासंचालक दर्जाच्या पदावर बदली

नाव     सध्याचे पद   बदलीनंतरचे पद
देवेन भारती     प्रतीक्षेत   अपर पोलीस महासंचालक सुरक्षा महामंडळ मुंबई
जयजितसिंग अपर पोलीस महासंचालक अँटिकरप्शन मुंबईअपर पोलीस महासंचालक, दहशतवादविरोधी पथक, मुंबई
प्रभातकुमारअपर पोलीस महासंचालक आर्थिक गुन्हेशाखा मुंबईअपर पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई

विशेष पोलीस महानिरिक्षक व पोलीस उपमहानिरीक्षक श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या 

नावसध्याचे पदबदलीनंतरचे पद
नवल बजाजप्रतीक्षेतअपर पोलीस महासंचालक, आर्थिक गुन्हे शाखा मुंबई
निकेत कौशिकविशेष पोलीस महानिरिक्षक कोकणसहपोलीस आयुक्त आर्थिक गुन्हे शाखा मुंबई
संजय मोहितेसहसंचालक, पोलीस अकादमी नाशिकविशेष पोलीस महानिरिक्षक, कोकण
एम.के.भोसलेविशेष पोलीस महानिरिक्षक तथा मुख्य दक्षता अधिकारी, एसटी महामंडळविशेष पोलीस महानिरिक्षक, मोटार परिवहन, पुणे
राजवर्धनसहपोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हेशाखा मुंबईविशेष पोलीस महानिरिक्षक,महिला अत्याचार प्रतिबंध, मुंबई

उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची पदोन्नती/बदली

अधिकाऱ्याचे नावसध्याचे पदबदलीनंतरचे पद
प्रियंका नारनवरेपोलीस उपायुक्त, ठाणेपोलीस उपायुक्त, परिमंडळ १, पुणे
पंकज देशमुखपोलीस उपायुक्त, वाहतूक पुणेपोलीस आयुक्त, परिमंडळ ४ पुणे
मंचक इप्परसमादेशक, राज्य राखीव पो.दल, हिंगोलीपोलीस उपायुक्त, परिमंडळ १ पिंपरी चिंचवड
सुधीर हिरेमठपोलीस उपायुक्त, परिमंडळ २, पिंपरी चिंचवडपोलीस उपायुक्त, मुख्यालय पिंपरी चिंचवड
पी.एन.कराडउपायुक्त, राज गुप्तवार्ता विभाग, मुंबईपोलीस उपायुक्त, वाहतूक नवी मुंबई
आंचल दलालउपविभागीय पोलीस अधिकारी, साताराउपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा शहर
समीर शेखउपविभागीय पोलीस अधिकारी सातारा शहर
अपर पोलीस अधीक्षक, अहेरी, जि.गडचिरोली 
सोमय मुंडेउपविभागीय पोलीस अधिकारी, अंजनगावअपर पोलीस अधीक्षक, अहेरी
मुमका सुदर्शनउपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोलीअपर पोलीस अधीक्षक परभणी

पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

नावसध्याचे पदबदलीचे ठिकाण
डॉ.अश्विनी पाटीलप्रतीक्षेतसहाय्यक पोलीस आयुक्त, मुंबई शहर
रिना जनबंधूप्रतीक्षेतउपविभागीय पोलीस अधिकारी, पवनी (भंडारा)
प्रवीण सुरेश पाटीलउप.विभा.पो.अधिकारी, वसमतउपविभागीय पोलीस अधिकारी, माणगाव (रायगड)
श्रीधर जाधवसहाय्यक पोलीस आयुक्त, वाकडउपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकुवा
प्रेरणा कट्टेसहा.पोलीस आयुक्त; नागपूर शहरसहा.पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड
सुहास नाडगौडापोलीस उपअधीक्षक, नागपूरअपर पोलीस अधीक्षक, अँटिकरप्शन; पुणे
सूरज गुरवसहा.पोली आयुक्त, नागपूरअपर पोलीस अधीक्षक, अँटिकरप्शन, पुणे
गणेश बिरादारसहा.पोलीस आयुक्त, नागपूरसहा.पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड
किशोर काळेप्रतीक्षेतपोलीस उपअधीक्षक, सांगली
अंजुमन शेखउप.पोलीस अधिकारी, उस्मानाबादउप.पोलीस अधिकारी, अकोट (अकोला)
प्रांजली सोनावणेउप.पोलीस अधिकारी, अहमदनगरउप.पोलीस अधिकारी, नंदुरबार
बाबुराव महामुनीप्रतीक्षेतउप. पोलीस अधिकारी, कोल्हापूर
यशवंत केडगेउप.पोलीस अधिकारी, मंगरूळपीरअपर उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, कोल्हापूर
संजय पाटीलपोलीस उपअधीक्षक, भंडाराअपर उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, पुणे
सागर कवडेप्रतीक्षेतसहा.पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड
संजय सांगळेपोलीस उपअधीक्षक, मुंबई पोलीसउपअधीक्षक, जातपडताळणी, नंदुरबार
रणजित पाटीलप्रतीक्षेतउप.पोलीस अधिकारी, कराड (सातारा)
विकास नाईकउपविभागीय पोलीस अधिकारी, पालघरसहाय्यक पोलीस आयुक्त, नागपूर
सुनील विष्णू पवारपोलीस उपअधीक्षक (जातपडताळणी, बुलडाणा)सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर

 

टॅग्स :Policeपोलिस