शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

याकूब मेमनचा भोजनास नकार

By admin | Updated: July 23, 2015 01:18 IST

फाशी जवळपास निश्चित झाल्याने मुंबईच्या भीषण बॉम्बस्फोटातील सिद्धदोष आरोपी याकूब मेमन हा विचलित झाला आहे

नागपूर : फाशी जवळपास निश्चित झाल्याने मुंबईच्या भीषण बॉम्बस्फोटातील सिद्धदोष आरोपी याकूब मेमन हा विचलित झाला आहे. मंगळवारी रात्री त्याने भोजन करण्यास नकार दिला. बुधवारी सकाळीसुद्धा नाश्त्याची प्लेट घेऊन आलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला त्याने परत पाठवले. याकूबच्या या वागण्यामुळे तुरुंगातील अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे.तुरुंग प्रशासनाकडून त्याची वैद्यकीय तपासणी आणि भोजनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्याला फाशी यार्डमध्येच ठेवण्यात आले आहे. मंगळवारी रात्री भोजन घेऊन आलेल्या तुरुंग अधिकाऱ्याला त्याने परत पाठविले. याची सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना तत्काळ देण्यात आली.बुधवारी सकाळी तुरुंग प्रशासनाचा एक वरिष्ठ अधिकारी स्वत: याकूबसाठी नाश्त्याची प्लेट घेऊन गेला. गेल्या आठवडाभरापासून तो अधिकारी याकूबच्या अगदी जवळ आहे. त्यांच्या माध्यमातूनच याकूबने भाऊ आणि वकिलाची भेट घेतली होती. ते फाशी टीमचे प्रमुख सुद्धा आहेत. त्यांनी याकूबला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु त्याने काहीही ऐकले नाही, जवळपास अर्धा तास समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. (प्रतिनिधी)