शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

विधानपरिषदेत मातंग समाजाला प्रतिनिधित्व देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 02:24 IST

विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र मातंग समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप आगळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांची भेट घेतली.

मुंबई : मातंग समाजाला विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त प्रतिनिधित्व मिळावे, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे महामंडळाला कर्ज वितरणासाठी एक हजार कोटींचा निधी द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र मातंग समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप आगळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांची भेट घेतली.राज्यात सव्वाकोटी मातंग समाज आहे. मात्र, आतापर्यंत समाजालाचा विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त प्रतिनिधीत्व मिळाले नाही.दिलीप आगळे यांच्या माध्यमातून नामनिर्देशित सदस्यत्व मिळावे, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. यावेळी आगळे यांच्यासह अभिमान मस्के, अशोक शिंदे, खरात, के.एम.हनवते आदी मान्यवर उपस्थित होते.आण्णाभाऊ साठे यांना जन्मशताब्दी वर्षाचे औचित्यसाधत मरणोत्तर भारतरत्न सन्मान मिळावा, तसेच बार्टीच्या धर्तीवर मातंग समाजासाठी संशोधन केंद्र स्थापन करावे, सामाजिक न्याय विभागात मातंग समाजास लोकसंख्येच्या निकषानुसार विकासात्मक योजनांचा लाभ मिळावा. आण्णाभाऊ साठे आणि क्रांतिवीर लहुजी साळवे स्मारक उभारण्यात यावे अशा मागण्याही करण्यात आल्या.

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषद